त्रिभाषा सूत्र हा मराठीला वगळून हिंदी प्रस्थापित करण्याचा राजमार्ग आहे.हा डाव लवकर ओळखून महाराष्ट्रात मराठीला हिंदी हा पर्याय होऊ शकत नाही हे ओळखा.
@ShivSena@NCPspeaks
तानसा - एक तहानलेला पाण्यातील मासा !
त्यांची जगण्यासाठीची धडपड पाहून अक्षरशः तुमच्या डोळ्यांत पाणी येईल! कृपया यावर कोणीतरी लक्ष द्यावे, त्यांना सुद्धा जगायचा अधिकार आहे 😢 एकदा हा व्हिडीओ बघाच!
व्हिडिओ - https://t.co/2gXI2U08hD
निवडणुक प्रक्रिकेत
हिंदीची घुसघोरी ही धोक्याची घंटा आहे
मुख्यत्र्यांनी मराठीस स्वराज्यात वाळीत टाकली
सर्व पक्षांचे उमेदावरही तेच करत आहेत
पण सत्तेची किल्ली रयतेने हातात आहे
मराठी अपमानाचा सुड घ्यावा
वसईच्या पाचू बंदर येथील कोळी कुटुंबाने काल दुबई मध्ये वसई च्या नावाने नवीन उपहारगृह सुरु केले
#मराठी पाऊल पडते पुढे
जय मराठी अर्थक्रांती 🚩
अभिनंदन आणि भर भरून लाखो आपल्याला अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यशाची उंच उंच उंचच शिखर गाठावीत
साभार Dubaikar Dadus
#मराठीएकीकरणसमिती
"Colombo is not the last city to be attacked. It’s just the latest in a long list that began with Constantinople."
Why Islamic terrorists slaughtered Christians in Sri Lanka - My column in @TheTorontoSun https://t.co/QTP5Zb4CIm
मराठी माणसांनो बघताय ना माज यांचा..
तुमच्याच राज्यात राहून तुमची मराठी नकोय.
आता तरी जागे व्हा, या उपऱ्यांच्या मनात किती मराठीद्वेष असतो बघा... तुम्ही यांना किती ही द्या हे टांगा पलटी करणारच.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 181 जागा
पद आणि जागा खालीलप्रमाणे
▪ Fire Officer (Scale/Grade-III) : 01
▪ Economist (Scale/Grade-III) : 06
▪ Security Officer (Scale/Grade-II) : 19
▪ Integrated Treasury Officer (Scale/Grade-I) : 15
1/2)👇
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात आजवर मराठी सक्ती का केली नाही? ह्याचे उत्तर राष्ट्रीय पक्षांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांना विचारावे! अभिजात मराठीचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही पाच वर्षांपासून का घटनाबाह्य विरोध चालवला आहे याचेही उत्तर द्यावे! #म#मराठी
मराठी भाषेवर आधारित एक अर्थनिती तयार करण्याची हीच वेळ आहे. मराठी बुद्धिजीवी, उद्योगपती आणि इतर मराठी माणसांनीही आपल्या क्षेत्रात मराठीच्या वाढीसाठी काय करता येईल याची आखणी करायला हवी.
पवित्र ते कूळ पावन तो देश,
जेथे हरिचे दास घेती जन्म !!!
अभंग राहिले चार कोटी,
म्हणून तुका कणकाईच्या पोटी !!
जगद्गुरु.. तुकोबाराय चरणीं #जन्मदिनी साष्टांग दंडवत🙏💐