Hey @SamsungIndia@SamsungMobile what's this ? My phone has no scratches , not dropped even once but getting this green line since yesterday. It's not my fault please rectify this. #GreenLineissue
This was Rajinikanth and Hrithik Roshan from the 1986 movie Bhagwaan Dada.
Today both their movies Coolie and War 2 are clashing at the Box Office!
What a trivia!
Health Insurance is very very complex🤯🤯
From,
Checklist to buy health insurance to
Room Rent limit to
Policies for Senior Citizens,
I have written 23 threads simplifying health insurance
A thread🧵of threads on all topics simplifying health insurance👇
मेंढपाळच्या पोरांन #UPSC ला गवसणी घातल्याचे रील्स सगळीकडे व्हायरल होत होत्या. पण त्याच बिरदेवने मराठी मिडिया वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
२०२१ पासून #बिरदेव दिल्ली आणि पुण्यात पुर्णवेळ UPSC ची तयारी करत होता. वडीलांची तब्येत खराब असल्याने गावाकडे गेला होता. मेंढर चरायला घेऊन गेला तरीही पोस्ट काढली अशा प्रकारच्या पोस्ट साफ चुकीच्या आहेत.
बिरदेव आधीपासूनच हुशार होता, दहावीत ९६% गुण मिळाले होते तर पुढील शिक्षण नामांकित अशा पुण्यातील #COEP कॉलेज मधून घेतलं आहे. UPSC साठी त्याने शहरांत राहूनच तयारी केली आहे.
हे नक्कीच मा.बिरदेव डोणे ह्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ आहे, कारण UPSC परीक्षा पास होणं साधी गोष्ट नाही. पण फक्त रील्स बघून नवोदित उमेदवार भरकटण्याची शक्यता आहे.
मा.बिरदेव यांच्या अभिनंदनाची पोस्ट केल्यानंतर आवर्जून आज दुसरी पोस्ट करतो आहोत. कारण मराठी मिडियाने TRP साठी वेगवेगळ्या स्टोरी चालविल्या आहेत. तर क्लास चालक आपला धंदा वाढावा म्हणून नवोदित उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात.
अगदी सात-आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आणि सातत्याने अपयशी ठरणारे हजारो उमेदवार आहेत. स्पर्धा परीक्षा एक चक्रव्यूह आहे, वेळीच बाहेर पडले नाहीत म्हणून काही उमेदवारांनी अक्षरशः आत्महत्या सुद्धा केलेली आहे.
रिक्त जागा एक हजार असतील तर अर्ज करणारे दहा लाखाच्या वर असतात, म्हणजे Success Ratio 0.001 इतका कमी आहे. उरलेल्या उमेदवाराच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. उमेदवारांनी अशा कथानकांना आणि रील्सला हुरळून न जाता आपले वय, आर्थिक परिस्थिती, प्लॅन B, कौटुंबिक जबाबदारी इ. चा विचार करूनच स्पर्धा परीक्षेत उतरावे असा आमचा सल्ला असेल.
IPS बिरूदेव डोनेनी सुद्धा मराठी मिडीयाला शिव्या घातल्यात😂
🔸२०२१ पासून बिरुदेव दिल्ली आणि पुण्यात पुर्णवेळ तयारी करत होता
🔸वडीलांची तब्येत खराब असल्याने आणि त्यांना बकरीचे दुध आवडत असल्याने ४ दिवस तिकडे गेलेलो
ज्याचं डोकं जाग्यावर आहे तो Corrupt भ्रष्ट मराठी मिडीया पाहत नसतो
दो दुनिया
• गाड़ी में अमेरिका के उपराष्ट्रपति के बच्चे बैठे हैं
• बाहर धूप में झंडा लेकर खड़े भारत के बच्चे हैं
• एक ओर देश शोक में डूबा है
• दूसरी तरफ इनकी मौज चालू है
नागपूर: बुटीबोरी वनपारिक्षेत्रातील शिंदीविहीर क्षेत्रात शेतालागत नाल्यात एक सात ते आठ महिन्याचा वाघाचा बछडा जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघाचा जीव वाचवला.
Burnol moment for uneducated sanghis 🤣
UPSC educator Khan Sir destroyed all the propaganda against Mahatma Gandhi
"People who can't take stand against local MLA question Gandhi who fought against British for India" 🔥
GANDHI : GREATEST INDIAN EVER 🇮🇳
One country,Ten years:
The government's budgetary expenditure on farmers: ₹8 lakh crore.
In the same period, ₹16 lakh crore was written off for private companies.
Just for your information !
मराठी विश्वाला अस्वस्थ करून टाकतील अशा दोन घडामोडी. एक सामाजिक दुसरी सरकारी. मांसाहार करण्याच्या कथित मुद्यावरून मराठी- अमराठी (?) रहिवाशांचा संघर्ष ही एक आणि पहिली पासून हिंदी सक्तीचा विषय करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, ही दुसरी. पण हिंदुत्वाच्या छत्रीत बसलेले मराठी विश्व शांतच
“No government—regardless of which party is in power—should dictate what private universities can teach, whom they can admit and hire, and which areas of study and inquiry they can pursue.” - President Alan Garber https://t.co/6cQQpcJVTd
ATM Cash withdrawal fee:
Rs. 17 – Rs. 19 per transaction
Balance inquiry fee:
Rs. 6 – Rs. 7 per transaction
Starting from May 1, 2025
Congratulations middle class and lower middle class people, this is why it's important to vote on issues and not on religion, caste or family
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.
सोशल मीडियावर मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणखी मजबूत. संविधानिक चौकटीत व्यक्त होणाऱ्या नागरिकांवर यापुढे पोलिस कारवाई करू शकणार नाहीत.