@CISFAirport Huge appreciation to CISF Officer Mr. Kuldeep Sharma. I lost my Ray-Ban at Gate 6 security on 30th June. Today he reviewed CCTV, traced the person within 3 hours, and got my sunglasses returned. Outstanding professionalism and dedication. Thank you Mr. Kuldeep Sharma
@CSMIA_Official Huge appreciation to CISF Officer Mr. Kuldeep Sharma. I lost my Ray-Ban at Gate 6 security on 30th June. Today he reviewed CCTV, traced the person within 3 hours, and got my sunglasses returned. Outstanding professionalism and dedication. Thank you, Mr. Kuldeep
आपल्या सत्य, अहिंसा आणि शांतता या शस्त्रांनी जगाला मानवतेचा संदेश देणारे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान क्रांतिकारक आणि भारताचे राष्ट्रपिता 'महात्मा गांधी' यांची आज जयंती. या निमित्त त्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन!
#gandhijayanti#राष्ट्रपिता#महात्मागांधी
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तिमत्त्व, भारतरत्न लाल बहादू��� शास्त्री जी यांची आज जयंती, या निमित्त त्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन!
#भारताचे_दुसरे_पंतप्रधान #भारतरत्न #लालबहादूरशास्त्रीजी
भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी जी और हिमाचल प्रदेश के ईमानदार मुख्यमंत्री श्र�� जयराम ठाकुर जी की जोड़ी पहाड़ी राज्य का विकास कर रही है और हिमाचल को हर क्षेत्र में नम्बर वन बनाने के लिए दृढ़ संकल्पित है। @BJYM4MH @ivikrantpatil #HPYouthWithModi @Tejasvi_Surya
कचरा कर लादण्याच्या केडीएमसीचा निषेध.!
कुठचीही पूर्वसूचना न देता कोरोनाकाळात सर्वसामान्यांना असे वेठीस का धरले जात आहे.'
@DombivlikarRavi @BJYM4MH@ivikrantpatil@BJP4Maharashtra @BJYM_Dombivli_E
कल्याण जिल्हा ऑनलाईन बैठक.
यावेळी मा. खासदार कपिलजी पाटील साहेब, मा. आमदार श्री. रवींद्रजी चव्हाण, माजी आमदार श्री. नरेंद्रजी पवार, जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत जी कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.@KapilPatilMP @DombivlikarRavi @BJP4Maharashtra@BJYM4MH@Dev_Fadnavis
9 शिवसेनेचे तथा एक स्वीकृत नगरसेवक यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!