@Central_Railway@RailMinIndia@rpfcrbsl@RPFCR
धुळे दादर एक्सप्रेस मध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर आजही रेल्वे मध्ये धुळ्याहुन प्रवास करणाऱ्या तरुणांकडून प्रवश्याना दमदाटी. जागा असूनही महिलांना जागा न देण्यास तरुणांकडून दमदाटी. प्रशासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता
@Central_Railway@RailMinIndia@rpfcrbsl दादर धुळे एक्सप्रेस मध्ये धुळ्याहून प्रवास करणाऱ्या लोकांकडून नागरिकांना जागा असूनही बसायला जागा दिली जात नाही. दमदाटी शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रकार होतोय. आमच्या खासदारांनी गाडी चालू केली अशी धमकी येथील प्रवाशांना दिली जात आहे.
@rpfcrbsl@Central_Railway@RailMinIndia धुळे दादर एक्सप्रेस मध्ये धुळ्याकडून प्रवास करणाऱ्या लोकांची दादागिरी प्रचंड वाढली असून महिला प्रवाशांना देखील काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून दमदाटी करण्यात येत आहे. प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष...
दैनदिन प्रवास करणाऱ्या कष्टकरी कामगार वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे सकाळी ८ ते ८.३० या वेळेत मनमाड येथून स्वतंत्र ट्रेन देण्यात यावी ही सर्व प्रवाशांची मागणी आहे. आपण आमची ही मागणी पूर्ण कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद !
सारासार विवेकाचा विचार न करता हा निर्णय घेतलेला दिसतो. त्यामुळे राज्यातील अक्षरशः हजारो विद्यार्थी या पदाची परीक्षा देण्यापासून मुकणार आहेत. राज्य शासनाने त्वरित याबद्दलची शैक्षणिक पात्रता बदलून त्यामध्ये पदव्युत्तर पदवीचा देखील समावेश करावा.
राज्य शासनाच्या माहिती अधिकारी पदासाठी तयार केलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये राज्य शासनाने कोणताही विचार न करताना अटी घातलेल्या दिसत आहेत. या पदासाठीची पात्रता म्हणून पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन ग्राह्य धरले जात असले, तरी पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स मात्र ग्राह्य धरले जात नाही.
देशाला सर्वोच्च स्थानावर पोचवणारे अर्थतज्ञ, हुशार, मितभाषी, रोजगार देणारे, महागाई कमी करणारे, ₹ मजबूत करणारे माजी पंतप्रधान मनमोहन जी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करायला आले होते.
देश आपले उपकार कधीही विसरू शकत नाही. Dr तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🙏❤️
गेल्या दोन वर्षात अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे राज्य अन्नधान्य वितरणात अग्रेसर राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी योजना "शिवभोजन थाळी" च्या माध्यमातून आतापर्यंत सात कोटी चौदा लाख गरजूंनी लाभ घेतला आहे. तर टाळेबंदीच्या काळात पावणेदोन कोटी
आपल्या कामात अतिशय तत्पर, प्रामाणिक आणि अत्यंत मेहनती, दांडगा जनसंपर्क आणि उत्कृष्ट लेखणी असलेले आमचे मालेगाव येथील जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकारी मनोहर पाटील यांचे दुःखद निधन मनाला चटका लावणारे आहे. #भावपूर्णश्रद्धांजली!