आम्ही न्याय कुठे मागायचा आणि कोणाकडे
या जगात न्याय आम्हाला मिळणार आहे का?
लोकशाही आहे कुठे, अनेक प्रश्न आमच्या मनात जैसे थे., देशात आणि राज्यात सत्तेच्या माज किती
#पवनराजे निबाळकर हत्याकांड # तोडफोड खासदार,
आपल्या या शुभेच्छा, प्रेम आणि आपुलकी हीच माझ्या आयुष्यातील खरी शिदोरी आहे.
हे प्रेम आणि आशीर्वाद असेच पुढेही माझ्या पाठीशी राहू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद! 💐
विकास मिरगणे , saam tv मुंबई ,नवी
मुंबई,
सकाळ साम ग्रुपचे संपादक निलेश खरे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा , माझ्या पत्रकारितेचे प्रवासामध्ये सरांचं नेहमीच योगदान महत्त्वाचे राहिले आहे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबई अशा प्रवासामध्ये नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका माझ्या बाबतीत ठेवली आहे
कर्जतमध्ये पाच धरण मात्र आम्हाला पाणी मिळत नाही ,आमचा हक्काचं पाणी इतर शहरांना , त्यात दोन धरण राज्य सरकारने मंजूर केली, पोशिर शिलार या धरणामुळे निसर्ग उध्वस्त होणार आहे पर्यटन धोक्यात त्यामुळे या धरणाला आम्ही विरोध केला दोन्ही धरण्याबाबत कोर्टात आम्ही याचिका दाखल केली आहे
आमच्या परिवारामध्ये लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ कर्जत आणि मुंबईमध्ये पार पडला मुख्यमंत्र्यांसह परिवार राज्यातील 10 मंत्री आमदार खासदार उपस्थित होते प्रशासनातले आयुक्त सचिव लग्न सोहळा दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली लग्न सोहळ्याला अनेक संपादकांनी हजेरी लावली
शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेचे उपसभापती
डॉ. नीलमताई गोऱ्हे यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले, ताईंचा राजकीय प्रवास जवळून मी पाहिलेला आहे माझ्या पत्रकारितेत त्यांचं अनेकदा मोलाचं सहकार्य नेहमीच असते
नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष सभा आज पार पडत आहे मात्र या सभेला शिवसेनेच्या नगरसेवकांची दांडी आज सुद्धा पाहायला मिळत आहे त्यामुळे नवी मुंबईच्या प्रश्नांवर शिवसेना किती गांभीर्याने काम करते यावरून स्पष्टपणे दिसते
रायगड प्रेस क्लब कडून यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार आचार्य अत्रे zee 24 तास मुख्य संपादक कमलेश सुतार यांना जाहीर करण्यात आला त्यांचे मनापासून अभिनंदन आमच्या संघटनेकडून महेश म्हात्रे, मंदार फणसे ,निलेश खरे अतुल कुलकर्णी , प्रसन्न जोशी अशा मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले आहे
काँग्रेसचे नेते नाना नाना पटोले यांचे मनापासून आभार गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन मिरवणुकीचे वार्तांक 'साम टीव्ही'चे प्रतिनिधी विकास मिरंगणे यांना पोलिसांनी मारहाण केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब