अजित पवारांचं निधन - २८ जानेवारी
अंत्यसंस्कार- २९ जानेवारी
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणारच्या बातम्या चालवल्या म्हणून माध्यमं ( selectively target, कारण तुम्हाला त्यांची विश्वासार्ह्यता मारायची आहे ) - २९ जानेवारी
अंत्यसंस्काराच्या २४ तासात राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले
२४ तासात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं
३ दिवसांचा दुखवटा सुरू असतानाच गोष्टी वेगाने पुढे सरकल्या आणि आज शपथविधीही पार पडला
माध्यमांना टार्गेट करणाऱ्यांनी फडणवीसांचंच वाक्य लक्षात ठेवावं…. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते’
अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी @sahiljoshii@omkarasks यांनी दिलेली प्रत्येक बातमी खरी ठरली!
घटना घडतात तेव्हाच माध्यमं रिपोर्ट करतात….इथून पुढेही करत राहणार!
बाकी, नव्या वाटचालीसाठी, जबाबदारीसाठी…आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यासाठी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा 🙏
कोण म्हणत विलिनीकरण होणार नव्हत?
आमच्या शिरूरमध्ये तुतारीचे लोक घड्याळावर लढतायेत अन त्यांची तिकीट अजितदादानी स्वतः दिलीत. अशोक पवारांच्या बायकोला, दामू अण्णा घोडेला, सुचेता सनी थिटे ह्या तुतारीवाल्याना घड्याळाचे लोकांना डावलून उमेदवाऱ्या दादानी दिल्या. आता आम्ही घड्याळ चालवतोय.
@RajThackeray तटकरे, मुंडे, भुजबळ, आणि पटेल ह्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. ... ह्यांना सत्ता हवी आहे नाही तर चक्की पिसावी लागेल. .आता पूर्ण जगाला कळलं की हे केवढे मोठे साप आहेत ते. ... अजित दादा गेले आणि ह्यांची मज्जा झाली
तटकरे,पटेल,भुजबळ.हे मास लिडर नाहीत,राष्ट्रवादी पक्षात त्यांना Acceptance नाही, राष्ट्रवादी चालवण्यासाठी "पवार" च हवाय,हे भाजप चे शिर्षनेतृत्व पुरत ओळखुन आहे.त्यासाठीच हा अट्टाहास
बाकी सगळ नेहमीप्रमाणे पवारांवर ढकलुन सत्तेची सुत्र स्वता कडे ठेवण्याचा भाजप चा हा केविलवाणा प्रयत्न
@votogram_@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis Mpsc क्षेत्रातील telegram चॅनेल आणि काही विद्यार्थी नेते पेपर पुढे ढकलण्यासाठी पुढाकार घेतात..
तसा त्यांनी जागा वाढ साठी घेतला पाहिजे
त्यांच्या अशा विधायक कामाला सर्वच विद्यार्थ्यांचा पाठिंबा राहील...
सर,
वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे.
आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती.
सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे.
#STIForOpen2025
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@mpsc_office@mpsc_office
आम्ही विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करतो
पुण्यातील postpone टोळीच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळाप्रमाणे नाही
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता 4 तारखेला होणार पेपर नक्कीच होईल व
आपण आपले घटनात्मक अस्तित्व दिमाखात जगाला दाखवून देताल ही अपेक्षा
@mpsc_office@mpsc_office आम्ही विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करतो
पुण्यातील postpone टोळीच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळाप्रमाणे नाही
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता 4 तारखेला होणार पेपर नक्कीच होईल व
आपण आपले घटनात्मक अस्तित्व दिमाखात जगाला दाखवून देताल ही अपेक्षा
@mdontlod170021 अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भावना समजुन घेणाऱ्या @MpscGuidance@AJAM_18 सर यांना कायम पाठिंबा राहील..
बाकी postpone gang समर्थक telegram चॅनेल चे ऐकून स्टडी सोडलेल्या मुलांवर आज आंदोलन करायची वेळ आली ही वस्तुस्थिती आहे.
#MPSC करणारे कोणाला फॉलो करण्या इतपत नकीच सुज्ञ आहेत....
जर कोणाला लिहिलेली पोस्ट खोटी वाटत असेल तर त्यांनी आंदोलन ठिकाणी जाऊन
तिथे असलेल्यांची date of birth चेक करावी तेथील 90 ते 95 percentage लोक असे निघतील की
ज्याचे वय psi पदासाठी पात्र ठरत असेल मग हे लोक कशासाठी आंदोलनात उतरली असतील????
#mpsc
Mpsc विद्यार्थी नावाखाली आंदोलन आणि सत्य परिस्थिती..
साधारण 5 महिन्या पूर्वी mpsc मार्फत संयुक्त गट ब परिक्षा साठी जाहिरात आली यात psi, STI ,aso पदे होती.
जाहिरात थोडी उशीरा आल्याने psi साठी काही लोक अपात्र ठरले हे सत्य आहे मात्र psi वय मर्यादा 31 आणि 33 आहे तर इतर पदासाठी 38
Mpsc विद्यार्थी नावाखाली आंदोलन आणि सत्य परिस्थिती..
साधारण 5 महिन्या पूर्वी mpsc मार्फत संयुक्त गट ब परिक्षा साठी जाहिरात आली यात psi, STI ,aso पदे होती.
जाहिरात थोडी उशीरा आल्याने psi साठी काही लोक अपात्र ठरले हे सत्य आहे मात्र psi वय मर्यादा 31 आणि 33 आहे तर इतर पदासाठी 38