विधानसभेचा एक सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल आज,विधानसभेच्या विशेष अधिवेशनात @NCPspeaks च्या वतीनं आमदार म्हणून शपथ घेतली.यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगेन.देशाची सार्वभौमता,एकात्मता उन्नत राखेन.माझं कर्तव्य निष्ठापूर्वक बजावेन,अशी प्रतिज्ञा केली.
राजभवनावर झालेल्या शपथ विधीनंतर आनंद,गुजरात येथे जावे लागल्याने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व छगनरावजी भुजबळ यांच्या दूरध्वनि द्वारे संपर्क करून 4 वा होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला कामामुळे गैरहजर असलो तरी सदैव पक्षासोबत असल्याची ग्वाही दिली.
@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule
सुनील सुक्रे ह्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे.
@narendramodi@Dev_Fadnavis महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, १० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.
राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.@Dev_Fadnavisसाहेबांचे विशेष आभार तसेच ग्रामविकासमंत्री ना.@Pankajamunde,विशेष सहकार्य करणारे मा.@kdhavseसर व गुप्ता सर यांचे पण धन्यवाद!
#संगणकपरिचालक
ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला बचतगटांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात पार पडला. गौरी पूजनाचा सण असूनही राज्याच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या महिलांच्या लक्षणीय गर्दीने सर्वांचे लक्ष यावेळी वेधले