राजकारण व समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठ��� आयुष्यभर संघर्ष करणारे, माजी केंद्रीय मंत्री, आमचे मार्गदर्शक, नेते व प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. 🌼🙏
@BJP4Maharashtra
लोणी (ता. परतूर) : अनेक वर्षांपासून विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या लोणी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोणी येथील वीज उपकेंद्रात 10 MVA क्षमतेच्या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले
श्रावण मासारंभ !
भगवान शंकराच्या भक्ती आणि आराधनेचा पवित्र असा श्रावण महिन्यास आजपासून सुरुवात झाली. भगवान शंकराची कृपादृष्टी आपणा सर्वांवर राहो, हीच भगवान शंकरा चरणी प्रार्थना.
श्रावण मासारंभ निमित्त सर्व भाविक-भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
#श्रावण_मासारंभ#हर_हर_महादेव
आष्टी कोकाटे हदगाव सर्कल मधील लोकप्रिय असलेले सर्वांचे मित्र कृष्णा कुरधने यांच्या तृतीय जयंती निमित्त परतुर तालुक्यातील मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर* व योगदान निधी सं��लन कार्यक्रमाचे आयोजन आष्टी येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले होते.२/१
@BJP4Maharashtra
इस बार का बजट भारत के इतिहास में मिडिल क्लास के लिए सबसे फ्रेंडली बजट है, इसलिए हिंदुस्तान का हर परिवार खुशियों और उमंग से भर गया है।
-पंतप्रधान श्री.@narendramodi जी
#ViksitBharatBudget2025
आज नागपूर येथे @BJP4Maharashtra प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री मा.ना.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.!
यावेळी तुकाराम सोळंके, रवी सोळंके, शिवशक्ती आढाव, छत्रपती थोरात, रमेश थोरात, प्रशांत बोनगे, बाबू राठोड, अशोक खरात उपस्थित होते.
@cbawankule
I just shared an inspiring story of the Indian diaspora! Join me in celebrating the global impact of our community. Share your story on NaMo App now! #IndianDiasporaStories https://t.co/x4OBpBOXix
दिलेला शब्द पाळला....
१० लक्ष रु चा धनादेश माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिरसगाव येथे पीडित कुटुंब पाखरे यांना देण्यात आला..
यावेळी पीडित कुटुंब पाखरे,भाजप पदाधिकारी गावातील कार्यकर्ते,गावकरी उपस्थित होते..
@BJP4Maharashtra
आज एका नटीसाठी स्त्री शक्ती जागी झाली म्हणे. आरे भवान्याहो संतोष देशमुख यांची वृध्द आई पत्नी व मुलगी गेल्या वीस दिवसापासून अश्रू गाळत आहे डोळ्यात डांबर गेल का हे दिसायला.
आज दिंडोरी येथे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दादा यांची भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांचा गुरुमाऊलींनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या..३/१
|| श्री स्वामी समर्थ ||