@BhatkhalkarA अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा भाजप वाल्यांना लोकशाहीचे धिंडवडे काढताना...
सत्तेसाठी फोडाफोडी करतच होते पण आता सत्ता मिळून सुद्धा विरोधक संपवायचे हा विचार ठेवून असले धंदे करत आहात.
@shivsainik007 सत्ता मिळवण्यासाठी आणि विरोधी पक्ष/विरोधक संपवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते.
आधी महाराष्ट्रात घाण केली यांनी आणि आता हळू हळू संपूर्ण देशात घाण करत सुटले आहेत.
@Core_punekar शिंदे ED ला घाबरून बाहेर पडला आणि भाजपला काही करून सत्ता पाहिजे होती म्हणून सत्तेसाठी त्याला घेतला.
दोघांनी सत्तेसाठी एकमेकावर उपकारच केले आहेत आणि महाराष्ट्राची वाट लावली.
@Jay_Shivrai999 "काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या लोकांना मतदान करू नका" फक्त एवढं जरी हे महाशय बोलले आणि लोकांनी तसं केलं तरी अर्ध्या देशातून भाजपची सत्ता जाईल....
#काँग्रेसयुक्त_भाजपा
@visvabhara27931 तो बिन अकलीचा माणूस टरबुज...
निष्क्रीय गृहमंत्री...
फक्त घाणेरडे राजकारण करायला पुढे पुढे...बाकी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावून टाकली.
@abpmajhatv हा माणूस प्रत्येक आंदोलनावेळी असच बोलतो, वेगळी लोकं घुसली, वेगळं वळण द्यायचा प्रयत्न होतोय, विरोधक आंदोलन चिघळवत आहे वगैरे वगैरे.
कितीतरी आंदोलनांमध्ये आपली माणसं घुसवून आंदोलनं बिघडवली आहेत तुम्ही.
घाणेरडे राजकारण करणारा पक्ष तर तुमचा आहे, भाजपा आणि लोकांना बदनाम करायचं नेहमी.
@Swapnil35550095 हेच तर कारण आहे काँग्रेसच्या एका मागोमाग पराभवाच...
लोकांसमोर भाजपच्या नावाने बोंबलायच आणि पडद्यामागून भाजपला मदत करायची... बर झालं तुम्ही पण मान्य केलं.
महाविकास आघाडी मध्ये फक्त नावाला आहेत.
@Prashant_S6547@AmazonHelp@amazonIN जिथे जिथे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे पण मराठी लोकं नाहीत तिथे सगळ्यांनी मराठीचा आग्रह केला पाहिजे.
यातून आपल्या मराठी बांधवांना रोजगार सुद्धा मिळू शकतो.
@bolbhidu बघा किती माजले आहेत हे परप्रांतीय...
घरात एक खोली रिकामी होती म्हणून यांना राहायला जागा दिली तर ही लोकं आता आमच्यामुळेच तुमचं घर चालत आहे या आविर्भावात आहेत.....काही दिवसांनी हे घर माझेच आहे म्हणून आपल्यावर दादागिरी करतील.
@Rashtrabhasha_@PratapSarnaik सरकारने या संपाला भीक घालू नये अन्यथा तो मराठीचा अपमान ठरेल...या लोकांना इथे मराठी शिकायची नसेल तर त्यांनी त्याच रिक्षा आणि टॅक्सी घेऊन आपल्या आपल्या राज्यात जावं आणि पैसे कमवावे...मराठी माणसांनी या संपात सहभागी न होता दाखवून द्यावं यांना की तुमच्याशिवाय ही सगळ सुरळीत सुरू आहे.
@mayuri0204 सरकारने या मुजोर लोकांच्या आंदोलनाला भीक घालू नये अन्यथा तो मराठीचा अपमान ठरेल...या लोकांना इथे मराठी शिकायची नसेल तर त्यांनी त्याच रिक्षा आणि टॅक्सी घेऊन आपल्या आपल्या राज्यात जावं आणि पैसे कमवावे...
@mataonline महाराष्ट्रात राहून मराठी सक्तीचा विरोध करतात आणि वरून संप देखील.....अशा संपाला सरकारने सुद्धा भीक घालू नये, मराठी बेरोजगार लोकांना संधी मिळेल.
यांना महाराष्ट्राचा पैसा पाहिजे पण महाराष्ट्राची भाषा नको... डांगी वर लाथ मारून हाकलून दिले पाहिजे.
@praveengavit11 प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीत यांचा प्रॉब्लेम आहे..मराठी लोक कमी आणि परप्रांतीय जास्त..
याला रेल्वे प्रशासन सुद्धा कारणीभूत आहे...या लोकांकडे कन्फर्म तिकीट नसतं तरी बिनधास्त येतात कारण दंड भरून प्रवास करता येतो आणि दंडाची रक्कम तिकिटापेक्षा कमी असते..टी सी दंड घेऊन सोडून देतात.