I apologise to all our supporters, especially the girls who were brutally beaten by male police officers.
We could have done better. I could have done better to protect you from the inhumane actions of the Delhi Police.
To protect one Dharmendra Pradhan, who is responsible for the deaths of more than 20 students, the Govt was willing to spill the blood of many more young students.
If you were injured and see this, please DM me. I want to speak to you personally and apologise.
We will keep fighting for all of you.
गडचिरोली-चंद्रपूर परिसरात अनेक उद्योग येत आहेत. चंद्रपुर गोंडपिंपरी इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम येत आहे. पण त्यातही सुपीक जमीन घेण्यात येत आहे. याला स्थानिकांनी विरोध केला आहे. स्थानिक आमदाराला गावबंदी करण्यात आली आहे. गडचिरोली विमानतळ प्रकल्पांसाठी सुपीक जमीन संपादित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला ग्रामस्थानी विरोध केला आहे. उद्योगांना जमिनी हव्यात, तर वन विभागाची जमीन हवी. पण सुपीक जमीन घेतल्याने जनतेचे नुकसान होत आहे, त्यांना आता तात्पुरती नोकरी मिळेल पण उद्योग बंद झाले की पुढे काय असा सवालही उपस्थित केला.
#Gadchiroli #Chandrapur #MIDC #LandAcquisition #Farmer #Agriculture #IndustrialDevelopment #Maharashtra #MarathiNews #BreakingNews #FarmerRights #SaveFarmland #Development #VijayWadettiwar #LatestNews
Going home to see my parents, it’s been more than a year since I last met them. They've suffered a lot over the last 15 days and had to leave home because of threats. Will be taking them back to home.
FYI, today’s protest was just a trailer. Thank you for showing up in such huge numbers! ❤️
Will be returning to India to demand the resignation of the Education Minister.
I request the youth of India to join this peaceful protest at Jantar Mantar and exercise our constitutional right to seek accountability from the government.
Another exam, another mess-up by the NTA.
At this point, it feels like the government itself is a ‘technical glitch.’
Sacking the Education Minister is the first step toward fixing it.
As the Founder of the Cockroach Janta Party, I hereby propose a resolution that if the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.
All those in favour, say “Aye.”
पोलीस स्टेशन आहे की एखादं मंदिर? नवीन गाडीच्या पूजेसाठी स्वामीना बोलावणारे पोलीस नेमका काय संदेश देत आहेत? 🤔
अत्यंत संतापजनक! बासंबा पोलीस स्टेशनमध्ये नवीन गाडी आली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण या गाडीचे पूजन करण्यासाठी चक्क स्वामीजींना बोलावण्यात आले. पोलिसांचे हे वर्तन त्यांच्या तटस्थ आणि संविधानिक भूमिकेला शोभणारे आहे का?
पोलीस दलाचा कोणताही धर्म नसतो, मग एका विशिष्ट धर्माच्या गुरुंकडून पूजा करून घेण्याची गरज काय?
हे सरकारी वाहन आहे, की पोलिसांची वैयक्तिक मालमत्ता?
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या कृतीतून पोलीस समाजमनावर काय परिणाम करत आहेत?
पोलीस खात्याने अशा गोष्टींना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. या कृतीमुळे सामान्य माणसाचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास कमी होऊ शकतो..
Nonsense आंदोलन .
ह्या बाईंना त्यांच्या मुलाला pick up करायचे होते. असे कित्येक नागरिक रस्त्यात अडकले होते.
पोलिस उत्तर द्यायची तसदी घेत नव्हते? फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करणार ? जाब विचारला पाहिजे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज वाटत नाही?
ह्यापुढे जर भाजपाच्या नेत्यांनी रस्ते बंद केले तर लोकांच्या क्रोधला तोंड द्यावे लागेल.
बंद करा हे nonsense हे मुंबईत कोणीही खपवून घेणार नाही.
ह्या महिलेला माझा सलाम
रित्या घड्याचे, मेल्या मढयाचे चे गाणे गाऊ नका रे ।
हरिजन राहू नका रे, आता हरिजन राहू नका रे ॥
मुक्तीच्या दाराकडे या बुद्ध विहाराकडे ।
इथे नव्याने सारे घडे, बुद्धाशी नाते जडे ।
करतील तारण तो करूणाघन, दूरून पाहू नका रे ।
हरिजन राहू नका रे, आता हरिजन राहू नका रे ॥
#JaiBhim