ह्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कोणीही जावू नये... सरकार तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ICU तील ९० टक्के पेशंट जिवंत राहत नाही... पेशंट मरण पावला तरी कृत्रिम ऑक्सिजनवर ठेऊन बिल वाढवतात. महाराष्ट्रातील सात हॉस्पिटलची ही नावे आहेत. जास्तीत जास्त पुढे पाठवा. त्यात नागपुर पण आलें
नागपूर महागरपालिका नागारिक के प्रति स्वच्छ नागपूर बनाने में NMC । 70 साल पुरानी सीवर्स लाइन अंदरसे टूटी हुई हैं। उसकी वजहसे सीवर लाइन का गंदा पाणी के वजहसे हमारे एरियामे रोग बढ़ जाते हैं।हनुमान नगर झोन गणेश नगर में 9 पाणी पीने की कुआं सीवर का पाणी लगनेसे बन्द करनी पड़ी।
NMC हनुमान नगर झोन. प्रभाग 31, गणेश नगर आझाद पार्क, एरिया झाड़नेवाला रिटायरमेंट होकर 35 दिन हुवे लेकिन अभितक नया झाड़नेवाला आता ही नहीं। इसलिए एरिया के लोग ही झाड़ लेते हैं। लेकिन NMC को टैक्स देना अनिवार्य। और 2018 में गडर लाइन के लिए पैसा 95 लाख गायब।
@pandeyji02@ngpnmc आमच्या एरीयातील सिवरेस लाईन मागील 4वर्षा पासुन चोखप आहेत मागील 3वर्षापासून NMC हनुमान नगर, NMC सिव्हिलला कंप्लेंट केलेली आहे की तिरंगा चौक ते गणेश नगर आणि नागनदी पर्यन्त नवीन लाईन टाकून द्या पण त्यावर अजूनही तोडगा निघाला नाहीं त्यामुळे आज सिवरेज लाईंनचे घाणेरडे पाणी घरात जात आहे.
आपणांस सांगू इच्छितो आझाद पार्क, गणेश नगर,आता पार्कच्या आत भिंती पाशी मोठे मोठे गड्डेखोदले आहेत त्यात पाऊस आला की पाणी साचते आणि त्यात मच्छर खूब प्रमाणात वाढत आहेत.त्या गड्यांमुळे पार्क मध्ये छोटे मुल खेळताना पडतात ही गोष्ट CIVIL NMC *उद्यान सुपरवाईजर यांना दाखवली पण NMC दुर्लक्ष