दूरदर्शनच्या वृत्त विभागानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र यांचं अतूट नातं सांगणारा माहितीपट तयार केलाय. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी तो आज त्यांच्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. ही कौतुक करणारी पोचपावती सुखावणारी. यात निवेदन आणि लेखनाची संधी मिळणं हा आनंदही आहेच.
#म
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, त्यांच्या नेतृत्त्वात होत असलेला महाराष्ट्राचा विकास याविषयांवर 'महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं' या दूरदर्शन सह्याद्री या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचे विविध पैलू.
https://t.co/NDFENxNsBC
@narendramodi@Dev_Fadnavis@ddsahyadrinews
#Maharashtra #PMModi #Mumbai
बातम्यांमागच्या बातम्या... आणि घडामोडींचे सखोल विश्लेषण!
पहा आमचा विशेष कार्यक्रम 'बातम्या प्लस' विनायक घोडे यांच्यासोबत सखोल विश्लेषण
महत्वाच्या घडामोडींचे गुंतागुंतीचे पदर आता उलगडणार अगदी सोप्या आणि सहज भाषेत. नक्की काय घडलं आणि का घडलं? जाणून घ्या 'बातम्या प्लस' मध्ये.
थेट प्रसारण - https://t.co/GBYTijsWEh
#BatmyāPlus #NewsAnalysis #VinayakGhode #DDSahyadriNews
#Watch | सखोल विश्लेषण, सो���ी भाषा!
पाहा विशेष कार्यक्रम 'बातम्या प्लस'
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा वेध घेणारा कार्यक्रम 'बातम्या प्लस'.
महत्वाच्या घडामोडींचे गुंतागुंतीचे पदर आता उलगडणार अगदी सोप्या आणि सहज भाषेत. जाणून घ्या 'बातम्या प्लस' मध्ये.
पाहायला विसरू नका, 'बातम्या प्लस'...
🔗https://t.co/GBYTijsWEh
#BatmyāPlus #NewsAnalysis #VinayakGhode #DDSahyadriNews
#Watch | 🚨 बातम्या प्लस: केवळ बातम्या नाहीत, तर त्यापलीकडचे सखोल विश्लेषण!
आजचे प्रमुख विशेष विश्लेषण:
1️⃣ पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन
2️⃣ तामिळनाडूत नवा 'सुपर हि���ो
3️⃣ निवडणूक निकाल २०२६
4️⃣ नसरापूर प्रकरण
5️⃣ अमली पदार्थ विरोधी धोरण
6️⃣ कनेक्टिंग लिंक
7️⃣ इस्रो आणि ग्रामविकास
8️⃣ राधानगर बीचवर इतिहास
📺 विश्लेषण सोपे, सहज आणि सखोल...
नक्की पहा, आजच��� विशेष भाग!
🔗https://t.co/66MLiUx5rP
@VinayakGhode
#BatmyaPlus #VinayakGhode #WestBengalElections #TamilNaduPolitics #DDSahyadriNews
#Watch | 🚨 बंगालमध्ये 'महा-परिवर्तन'!
ममतांचा १५ वर्षांचा गड कसा ढासळला?
पश्चिम बंगालच्या राजकारणात २०२६ मध्ये ऐतिहासिक सत्तापालट झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाने बंगालच्या भूमीवर विजयाचा गुलाल उधळला. पण या परिवर्तनामागे नेमकी कोणती कारणं होती?
केवळ बातमी नाही, तर बातमीमागचं सत्य!
पाहा सखोल विश्लेषण 'बातम्या प्लस'मध्ये...
🔗 https://t.co/66MLiUx5rP
@VinayakGhode
#BatmyaPlus #WestBengalElections #BJP #TMC #DDSahyadriNews
#Watch| दक्षिण भारतातून ईशान्येपर्यंत जनतेने विकासाला आणि बदलाला कौल दिला असून, अनेक प्रस्थापितांचे बालेकिल्ले ढासळले आहेत.
प्रस्थापितांना धक्का आणि नव्या नेतृत्वाचा उदय! या निकालांचे दूरगामी परिणाम का�� असतील?
पाहा 'बातम्या प्लस'
विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://t.co/MVmA9XFo6K
@VinayakGhode
#BatmyaPlus #KeralaElections2026 #AssamElectionResults #PuducherryPolls #DDSahyadriNews
पुण्यातील नसरापूरची घटना केवळ एक गुन्ह्याची बातमी नाही, तर आपल्या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे.
♦️साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अन्याय अंगावर शहारे आणणारा आहे. अशा घटना पुन्ह��� घडू नयेत म्हणून आपण सतर्क होणे गरजेचे आहे.
♦️केवळ कायदा पुरेसा नाही, सामाजिक जाणीवही हवी!
♦️या विषयावर सविस्तर कायदेशीर आणि सामाजिक विश्लेषण पाहा 'बातम्या प्लस' मध्ये.
🔗https://t.co/HlMSXq9nHb
@VinayakGhode
#Nasarapur #ChildSafety #BatmyaPlus #DDSahyadriNews
समुद्राच्या तळाशी फडकवला तिरंगा! 🇮🇳🌊
♦️अंदमानच्या राधानगर बीचवर भारताने रचला नवा इतिहास. जगातील सर्वात मोठा ध्वज चक्क पाण्याखाली फडकव���न 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद केली आहे.
♦️भारतीय सामर्थ्याचं हे अद्भूत दर्शन घडवणारा विशेष सोहळा पाहण्यासाठी नक्की पहा 'बातम्या प्लस'
🔗https://t.co/hJhUK7kmuw
@VinayakGhode
#MissionTiranga #WorldRecord #IndianNavy #Andaman #Patriotism #BatmyaPlus #VinayakGhode #Tiranga
🚨 महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधेतील 'सुवर्ण पान'!
मुंबई-पुणे प्रवासाचा थरार आता बदलणार
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास आता केवळ वेगवान नाही, तर स्वप्नवत होणार आहे. अभियांत्रिकीचा जागतिक अविष्कार असलेल्या 'कनेक्टिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, याची वैशिष्ट्ये पाहून जग थक्क झाले आहे.
या प्रकल्पाचे सविस्तर ग्राफिक विश्लेषण पाहा 'बातम्या प्लस' मध्ये
🔗https://t.co/EIsf12EFpd
@VinayakGhode
#MumbaiPune #ConnectingLink #EngineeringMarvel #BatmyaPlus #DDSahyadriNews
#Watch| जीएसटी सुधारणांमुळे करश्रेणी सुलभ केली गेली आहे. यामुळे उद्योजकांचा करभार कमी होणार असून इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्याची प्रक्रिया आणखी सोपी होईल.
जाणून घ्या — ITC म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि सरकारच्या सुधारणा उद्योगांसाठी किती उपयुक्त ठरणार आहेत.
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde@VinayakGhode
भारतामधील चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे उद्योग हा मोठ्या प्रमाणावर MSME क्षेत्रावर आधारित आहे. सरकारने केलेल्या GST कपातीमुळे या उद्योगाला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे.
आजच्या चर्चेत जाणून घ्या — MSME उद्योगांसाठी या निर्णयाचा नेमका परिणाम क���य आणि जागतिक स्तरावर भारताला मिळणारे फायदे कोणते.
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde @VinayakGhode
#Watch | भारतामधील खेळणी आणि क्रीडा साहित्य उद्योगाला सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी दर 12% वरून 5% वर आणल्याने या क्षेत्रात उत्पादन खर्च कमी होईल आणि ग्राहकांसाठी वस्तू अधिक परवडणाऱ्या ठरतील.
आजच्या चर्चेत जाणून घ्या — या बदलांचा नेमका परिणाम काय होईल आणि भारतातील खेळणी उद्योग भविष्यात कसा मजबूत होईल.
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde@VinayakGhode
भारत ही जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर बाजारपेठांपैकी एक आहे. कृषिक्षेत्राला चालना देणाऱ्या या उद्योगावर सरकारने जीएसटी कपात केल्यानं मोठा बदल घडू शकतो.
या निर्णयामागील नेमकं कारण काय आहे, शेतकरी आणि उद्योगांना त्याचा तात्काळ फायदा कसा होईल आणि जागतिक बाजारपेठेत भारताचं स्थान कसं मजबूत होईल जाणून घ्या...
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde@VinayakGhode
#Watch | केंद्र सरकारने केलेल्या छोट्या वाहनांवरील जीएसटी कपातीमुळे आता ऑटोमोबाईल क्षेत्रातील सूट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या MSME उ��्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहन दुरुस्ती आणि उत्पादन खर्च कमी होणार असल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वाहने उपलब्ध होतील आणि उद्योगांची मागणी वाढेल.
👉 या विशेष चर्चेत जाणून घ्या — ��रकारने केलेल्या या निर्णयामागील उद्दिष्ट काय आहे, उद्योगांसाठी त्याचे नेमके फायदे कोणते आहेत आणि भविष्यातील परिणाम कसे घडतील.
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde
@VinayakGhode
#Watch | केंद्र सरकारने केलेल्या नव्या जीएसटी सुधारणा #MSME क्षेत्रासाठी “नवा आयाम” असल्याचे सांगितले आहे. या सुधारणांमुळे उद्योगांना करप्रणाली सोपी होईल, इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ जलद मिळेल आणि उत्पादन खर्च कमी होईल.
आजच्या चर्चेत #MSME उद्योजक भूषण मर्दे यांची पहिली प्रतिक्रिया.
जाणून घ्या – या सुधारणांचा उद्योगावर नेमका प्रभाव काय असेल आणि भविष्यातील संधी कशा प्रकारच्या आहेत.
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde@VinayakGhode
#Watch | 📺 विशेष चर्चा | लघुउद्योगांसाठी जीएसटी सुधारणा का महत्त्वाच्या आहेत, त्यांचा प्रत्यक्ष फायदा कसा होऊ शकतो आणि उद्योगक्षेत्रात येणारे बदल काय असतील, हे जाणून घ्या उद्योजक भूषण मर्दे यांच्या सोबत.
👉https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms#GST#NextGenGST#DDSahyadriNews@BhushanMarde@VinayakGhode
📺 विशेष चर्चा | जीएसटी सुधारणांचा लघुउद्योगांवर अपेक्षित सकारात्मक परिणाम
लघुउद्योगांसाठी जीएसटी सुधारणा का महत्त्वाच्या आहेत, त्यांचा प्रत्यक्ष फायदा कसा होऊ शकतो आणि भविष्यातील उद्योगक्षेत्रात कोणते बदल दिसतील.
याची संपूर्ण माहिती जाणून घ्या भूषण मर्दे (उद्योजक आणि सदस्य, लघुउद्योग भारती) यांच्या सोबत झालेल्या विशेष चर्चेत
🔗https://t.co/m3sMLUlUqn
#GSTReforms #GST #NextGenGST
@BhushanMarde@VinayakGhode
सेवा पर्��ा निमित्त दूरदर्शनच्या वृत्त विभागानं तयार केलेला माहितीपट मंत्री @ChDadaPatil
यांनी आज त्यांच्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. ही पोचपावती आनंद देणारी.. यात निवेदन आणि लेखनाची संधी मिळणं हा व्यक्तिगत आनंदही आहेच.
#म
दादर पश्चिम इथं एस के बोले रोड वरच्या ���लम महल इमारतीत पूर्वी ��ररोज दुपारी चार ते सात वाजेपर्यंत पाणी येत असे. मात्र गेले वर्षभर इमारतीच्या तळमजल्यावर देखील पाणी येत नाही. @mybmcWardGS कृपया समस्येचे निवारण करावे.