@RNTata2000 sir I want to purchase tata safari but it's Price is too high. I request you to kindly reduce your car prices so as common people can enjoy with your car.
@NitinRaut_INCi जयभीम सर.आपण काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतांना औरंगाबाद येथे महिला अध्यक्ष पक्ष कार्यासाठी कधीही वेळ न देणाऱ्या महिलांची नियुक्ती झाल्यामुळे जुन्या अनुभवी महिला नाराज झाल्या आहेत.याचा परिणाम महा��ालिका निवडणुकीमध्ये मतदानावर होऊ शकतो.
@MukulWasnik नमस्कार सर.आपण काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतांना औरंगाबाद येथे महिला अध्यक्ष पक्ष कार्यासाठी कधीही वेळ न देणाऱ्या महिलांची नियुक्ती झाल्यामुळे जुन्या अनुभवी महिला नाराज झाल्या आहेत.याचा परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये मतदानावर होऊ शकतो.
@RahulGandhi नमस्कार सर.आपण काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतांना औरंगाबाद येथे महिला अध्यक्ष पक्ष कार्यासाठी कधीही वेळ न देणाऱ्या महिलांची नियुक्ती झाल्यामुळे जुन्या अनुभवी महिला नाराज झाल्या आहेत.याचा परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये मतदानावर होऊ शकतो.
@NANA_PATOLE नमस्कार सर.आपण काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतांना औरंगाबाद येथे महिला अध्यक्ष पक्ष कार्यासाठी कधीही वेळ न देणाऱ्या महिलांची नियुक्ती झाल्यामुळे जुन्या अनुभवी महिला नाराज झाल्या आहेत.याचा परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये मतदानावर होऊ शकतो
@MukulWasnik maharashtra mahila pradesh adhyksha Mrs.Sandhya Sawwalakhe avoided visit to Marathwada president, Scheduled caste department and District president of a'bad while she is in Mumbai and party workers came from a'bad to meet him.will party worker will work for party.
@NANA_PATOLE साहेब कित्येक जिल्ह्यात जेष्ठ पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना स्वतंत्रपणे कामच करू देत नाहीत व कित्येक जिल्ह्यात आणखी संघटनात्मक रचना च पूर्ण नाही तर स्वबळावर निवडणुका जिंकणार कशा?आपला उद्देश खूप चांगला आहे पण प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
@smritiirani गॅस सिलेंडर क��� किंमत रुपये 450/- होने पर भुतपुर्व प्रधानमंत्री मनमोहनसिंग जी पर चुडिया फेकने वाली स्मृती इराणी आज गॅस सिलेंडर की किंमत 850/- होने के बाद भी चूप क्यो हैं।
@uddhavthackeray जय महाराष्ट्र साहेब.आंबेडकरी जनता नेहमीच आपल्याला आणि प्रशासनाला सहकार्य करत आहे.आज आपण live येऊन लॉकडाउन ची घोषणा करणार अशी बातमी आली आहे.तरी आपण कृपा करून लॉकडाउन 14 एप्रिल पासून लागू करू नये. जनतेला जयंती साजरी करण्यास थोडीशी मुभा द्यावी ही विनंती.