राजकारणात समतोल महत्वाचा असतो तो राखला गेला पाहीजे,असे बोलतात मनसेप्रमुख @RajThackeray यांच्या भाषणात तो उत्तमरित्या पाळला जातो.यात शंका नाही.सरकार व त्यांच्या निर्णयावर टिका करणे हे विरोधीपक्षाचे काम आहे.परंतू सरकार व विरोधकांशी एकाचवेळी हातमिळवणी करणे जमतं केवळ राज ठाकरे यांनाच
@VikasLawande1 डोक्यावर पडलास की काय? ते त्यांच बघतील माननीय दादांच्या हयातीत नियुक्त्या केल्या आहेत. तू तुझ्या शिल्लक राहीलेल्या पक्षाचं बघं. मालकाला कुठे मोठं पद मिळत नाहीए अजून.. वहिनींची काळजी घ्यायला पार्थदादा, जय दादा आणि संपुर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे.
@VikasLawande1@SunetraA_Pawar लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींचा पराभव व्हावा म्हणून त्यांना बाहेरची पवार म्हणून हिणवलं त्यांना आणि दादांना यातना दिल्या... त्यांच्या बद्दल राजकीय फायद्यासाठी जिव्हाळा दाखवत आपली पोळी भाजू नका. तुमची किंमत शून्यच होती आहे आणि राहणार
@VikasLawande1@SunetraA_Pawar लवांडे अभ्यास करा हो खुप काही शिकायचं आहे अजून तुम्हाला किमान माहिती तरी घेत चला बोलतांना ग्रामपंचायत स्तराच्या कार्यक्रमाला जिल्हयाचा कार्यक्रम बोलताय. ज्या लोकांनी दादांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यांना मनातून काढले त्यांनी फोटो बद्दल किमान बोलू नये.
@mohasinspeaks ज्याचे दोन बाप असतील त्याने केलंय..रमजानच्या पवित्र महिन्यात खोटे मॉर्फ फोटो बनवून एखाद्याची खोटी बदनामी करणाऱ्याचे पाप करणाऱ्याने केलंय.
सोबत:ओरिजनल फोटो जोडत आहे. @MumbaiPolice कृपया @mohasinspeaks याने अपलोड केलेल्या फोटोची सत्यता पडताळावी. बनावट फोटो बनवणाऱ्यावर कारवाई करावी
शरद पवार गट आणि मराठी मिडीयाने खलनायक ठरवूनही सुनील तटकरे हे विचलित न होता सुनेत्रा वहिनींच्या मागे पहाडासारखे उभे राहिले.
•अजितदादांचा पक्ष सुरक्षितपणे सुनेत्रा वहिनींच्या हाती सोपवला.
•सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद मिळवून दिले.
•कपटी रोहित पवारची कटकारस्थान उधळून लावली.
@mohasinspeaks चांडाळ चौकटी ज्यांना संबोधलं जातंय त्यांनीच दादांच्या पत्नीला आणि एका सक्षम नेतृत्वाला राष्ट्रीय अध्यक्ष केलंय... नाही तर काही लोकं स्वतः त्यासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते.
@VikasLawande1@CMOMaharashtra तुझ्या बुध्दीची किव येते नेहमी अपुऱ्या माहितीवर बडबडत असतो. किमान संपुर्ण माहिती तरी घेत जा... तुझ्या पक्षात तुझी किंमत नाही तुला तिकडं कुत्र विचारत नाही.
Nine Months in Space, a true test of patience, resilience & unbreakable spirit of exploration...
Thank You @Astro_Suni (Sunita Williams) for continuously inspiring us in every mission. 🛰️🚀🛸💐
@gajabhauX तेवढं करमुसरकरांना पण न्याय मिळाला तर बघा.. अंगावरची साल काढलेली ठाण्यात त्या माणसाची घरून अपहरण केलं आणि मग स्वतःच्या घरी घेऊन गेले अमानुष मारहाण केली. नशीब वाचला बिचारा!
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगलेल्या या हरहुन्नरी कलाकाराला शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन करणारे कृ.अ.केळूसकर लिखित 'छत्रपती शिवाजी महाराज - चरित्र' हे पुस्तक मी भेट देताना आणि त्याला ते घेताना दोघांनाही सारखाच आनंद वाटला.♥️
#chatrapatishivajimaharaj
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून विकी कौशलच्या @vickykaushal09 अभिनयाचे जगभरात कौतुक सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा त्याच्यावर वैयक्तिकरीत्या किती प्रभाव पडला आहे, हे त्याची प्रत्येक मुलाखत पाहताना जाणवतं. १/३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त दुर्गराज रायगडावर आयोजित कार्यक्रमात तो आला आणि त्याची भेट झाली. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाभवती शंभूराजांच्या भूमिकेचा ऑरा निर्माण झाल्यामुळे त्याच्या सान्निध्याच्या प्रभाव आपल्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही, हेच खरं! २/३