@SaamanaOnline@ShivSenaUBT_@OfficeofUT@rautsanjay61 १)महाराष्ट्राचा शाप नाही पण बाळासाहेबांचा शाप तुम्हाला नक्की लागलाय.
२) नासून तर तुम्ही टाकली बाळासाहेबांची शिवसेना
३) काँग्रेस ने देशाचं वाटोळं केलं तसच ठाकरे घराचं पण केलं
४)औरंगजेब ला तुम्ही आपला मानल तेव्हाच तुम्ही युद्ध हरले
५) ठाकरे साहेब तुम्ही ह्या रेस मध्ये कधी नव्हतेच