सातत्याने संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करून जनतेमध्ये भ्रम पसरवणाऱ्या तथाकथित राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर कायदेशीर करायला पाहिजे.
निवडणूक आयोगाने आता निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे.
आता 'कडवट डाव्या' विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या राज्यात 'कडवट उजव्या' विचारांच्या पुरस्कर्त्यांच्या विरोधात 'जन सुरक्षा विधेयक' आणावे.
चालू द्या.... मस्त आss मस्त!
विनायकराव मेटे यांच्याशी जालना येथे वार्तालाप करण्याचा , भेटण्याचा योग 'बातमीदारी'च्या निमित्ताने अनेकवेळा आला.त्यांच्याशी झालेली बातचित किंवा प्रत्यक्ष भेटीचे प्रसंग आज सकाळच्या वृत्तानंतर डोळ्यासमोर तरळले..
भावपूर्ण_श्रद्धांजली
💐💐💐💐💐