मराठा बांधवांच्या आशा-आकांक्षांना न्याय: देवेंद्रजींचे अभिनंदन
मागील काही दिवसांपासून श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनाची आज यशस्वी सांगता झाली.
जरांगे पाटील यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयामुळे मराठा बांधवांचे समाधान झाले असून, हा सर्वांसाठीच समाधानाचा क्षण आहे.
मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वाधिक कल्याणकारी व दूरगामी निर्णय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आले आहेत. त्यामुळेच मराठा बांधवांच्या अपेक्षा आदरणीय देवेंद्रजी व महायुती सरकारकडून होत्या. परंतु, एका समाजासाठी निर्णय घेताना दुसऱ्या समाजाच्या मनामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये व दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहू नयेत, हा सर्वंकष दृष्टिकोन आदरणीय देवेंद्रजींचा सदैव राहिलेला आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या व प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हाच प्रयत्न आदरणीय देवेंद्रजींनी कायम केला आहे. याच अनुषंगाने श्री. राधाकृष्ण विखे पाटील जी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ उपसमितीने अतिशय मेहनतीने व अभ्यासपूर्वक मसुदा तयार केला व त्याला श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठा बांधवांनी मान्यता दिली.
मराठा बांधवांच्या आशा-आकांक्षांना न्याय मिळवून देण्यात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला यश आले आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
मी श्री. मनोज जरांगे पाटील तसेच सर्व मराठा बांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहील, हा दृढ विश्वास या निर्णयातून अधोरेखित होतो आहे.
या न्याय्य निर्णयात थेट योगदान देणाऱ्या मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा, तसेच मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष @RVikhePatil जी आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
@PMOIndia@CMOMaharashtra
#Maharashtra #मराठा_आरक्षण #महायुतीसरकार #DevendraFadnavis #MarathaReservation
Let's cherish and support our daughters, the pride of our nation; heartfelt wishes on National Girl Child Day!
सन्मान सुकन्येचा; राष्ट्रीय बालिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#राष्ट्रीय_बालिका_दिन#National_Girl_Child_Day#बेटी#Maharashtra
https://t.co/JavqJaloNR
via MyNt
गंगा जमुना और सरस्वती नदी के संगम स्नान अदभुत रहा .प्रयाग के बारे में कहा गया है: 'माघ मकरगत रबि जब होई। तीरथपतिहिं आव सब कोई।।'
अर्थात जब सूर्य मकर में प्रवेश करते हैं, सभी दैवीय शक्तियां, सभी तीर्थ, सभी ऋषि, महाऋषि, प्रयाग आ जाते हैं।
@RajuupmanINC@priyankagandhi गहराई में जाए तो पता चलेगा कि इन सबके पीछे राष्ट्र विरोधी ताकते और राष्ट्र विरोधी राजनीतिक पार्टी है जिनके नेता विदेशों में जा जा कर रंडी रोना कर रहे है और आरोप @AmitShah aur @narendramodi पर लगा रहे है
#BreakingNews 🚨
जम्मू #Kashmir गंदेरबल के #Gagangir में एक निर्माण स्थल पर आतंकवादियों द्वारा की गई गोलीबारी में एक डॉक्टर और 5 प्रवासी श्रमिकों की मौत हो गई।
निर्दोष लोगों की जान गई है, बल्कि इसका उद्देश्य भय और अराजकता पैदा करना है।
#gagangir#terrorattack
@RajuupmanINC@priyankagandhi गहराई में जाए तो पता चलेगा कि इन सबके पीछे राष्ट्र विरोधी ताकते और राष्ट्र विरोधी राजनीतिक पार्टी है जिनके नेता विदेशों में जा जा कर रंडी रोना कर रहे है और आरोप @AmitShah aur @narendramodi पर लगा रहे है
@RajuupmanINC@priyankagandhi गहराई में जाए तो पता चलेगा कि इन सबके पीछे राष्ट्र विरोधी ताकते और राष्ट्र विरोधी राजनीतिक पार्टी है जिनके नेता विदेशों में जा जा कर रंडी रोना कर रहे है और आरोप @AmitShah aur @narendramodi पर लगा रहे है
BREAKING| जम्मू-कश्मीर में आतंकी हमलें 7 लोगों की मौत, हमले की जिम्मेदारी TRF ने ली
गांदरबल जिले के गगनगीर इलाके में आतंकियों ने गैर-स्थानीय लोगों पर हमला किया, हमले में डॉक्टर समेत 6 लोगों की मौैत
हमलावरों को कड़ी सजा मिलेगी : @AmitShah#JammuKashmir#TerrorAttack#Ganderbal