रेव्ह पार्टी वाल्यांची चमची,
देशाची वाट लावली की विकास केला याचा हिशोब दर पाच वर्षांनी जनता करत असते तेव्हा तुम्ही व्होट चोरीच्या नावाने रडतात.
बापाने तिकडे 2024 लोकसभेला भाजपसाठी मत मागितली आहेत त्यांना म्हणणार का चमच्या?
मागायचा होता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पण हे झुरळ गँग काय मागत आहेत ?
RSS मुर्दाबाद, काश्मीरला स्वातंत्र्य द्या, ब्राह्मणवादापासून स्वातंत्र्य, उमर खालिद जिंदाबाद, अफझल हम शरमिंदा है तेरे कातिल जिंदा है, बस नाम रहेगा अल्ला का
लढा विद्यार्थ्यांचा... पोळी भलत्यांचीच? 🎯
पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! पण आंदोलनाच्या नावाखाली धार्मिक चिखलफेक आणि भलतेच राजकीय मुद्दे घुसडणे कितपत योग्य आहे?
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि राजकीय षड्यंत्र रचणाऱ्यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#PaperLeak #StudentProtest #TruthWillPrevail #Chitrawagh #MaharashtraPolitics
जंतर मंतर वरील CJP च्या आंदोलनाला बांगलादेश मधील दहशतवादी संघटना असलेल्या 'बांगलादेश - जमात - ए - इस्लाम' ने पाठिंबा दिला आहे.
भारताच्या सुरक्षा यंत्रणा खंबीर आहेत.. असल्या गोष्टी हँडल करण्यासाठी. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी झाल्या घडल्या यातून स्पष्ट होत आहे की, आंदोलन बाहेरून हँडल केलं जातं आहे.
माझ्या पप्पांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले म्हणून तुम्हाला आणि तुमच्या पप्पांना आज चांगले दिवस आले आहेत. हे लक्षात असू द्या...
जास्त काही बोलत नाही, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जा.. आपोआप उत्तर मिळेल
भाजपमध्ये चमचेगिरी करून नेता बनता येत नाही. कष्ट करावे लागतात. एकदा पप्पांना विचारून घ्या.
आणि तुमच्या माहितीसाठी, बरेच लोक भाजपच्या दाराकडे डोळे लावून बसले आहेत, मोदींचा चमचा बनण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. अनेकांना संधी मिळत नाही.
भाजपमध्ये चमचेगिरी करून नेता बनता येत नाही. कष्ट करावे लागतात. एकदा पप्पांना विचारून घ्या.
आणि तुमच्या माहितीसाठी, बरेच लोक भाजपच्या दाराकडे डोळे लावून बसले आहेत, मोदींचा चमचा बनण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. अनेकांना संधी मिळत नाही.
संदीपजी, जनरल डायर इतिहासजमा झाला पण प्रत्यक्षात तुम्ही ‘जनरल लायर’ म्हणूनच ओळख निर्माण करत आहात. कारण प्रत्येक घटनेत अफवा पसरवणं आणि दिशाभूल करणं हे तुम्हाला चांगलं जमतं. त्यामुळे तुम्ही ‘जनरल लायर’ आहात.
अरे मोदीजींच्या चमच्या,
पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय ?
देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका
#संसद_मार्च #DharmendraPradhanMustResign #CJP #JantarMantar #DelhiProtest
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
मोर्चा,आंदोलन करावे ते मराठ्यांनी च 💪🚩
झुरळांच ते काम नाही 😂
कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही, कुठलेही फंडींग नाही, कुठल्याही सेलिब्रिटी पत्रकारांचा सपोर्ट नाही.
फक्त मनोज दादा जरांगे पाटील आणि जातीवंत मराठ्यांचा समुद्र 💪🚩
न्याय आणि हक्क मागणाऱ्या आंदोलकांना सरकारचे पोलीस असं बदडून काढतायेत.. हे सरकार आहे की रजाकार?
लाज, शरम आहे की नाही या सरकारला?
की तिही विकून खाल्ली?
#CJPProtest#JantarMantar#DharmendraPradhanResign
लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत. संसदेत शिरायचं असेल तर निवडणुका लढा आणि शिरा, इथे घुसखोरी केलीत तर पोलीस प्रसाद देणारच.
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने पैसे घेऊन सोनम वांगचुकसाठी व्हिडिओ बनवला आहे, यात वादच नाही.अनेक वर्षे अभिनेत्री म्हणून बेरोजगार असलेली स्पृहा जोशी तिची उपजिविका कवितांच्या कार्यक्रमांवर चालवते.
नुकताच स्पृहा जोशीचा एक पाॅडकास्ट पाहिला,त्यातूनच तिची कम्युनिस्ट विचारसरणी दिसली होती.
पवारांच्या बारामतीत फडणवीसाची कामगिरी..🔥
आपले साहेब केंद्रात होते..पण त्यांना असल कधी जमल नाही..
हे सतरंजी उचले म्हणतात साहेबांनी पुण्याचा विकास केला...🤣🤣
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती स्थानकाच काम पूर्ण झालंय...
#NarendraModi#TeamDevendra