भारत हे विभिन्न भाषिक प्रांतांचे संघराज्य क्षेत्र आहे, त्यात महाराष्ट्र हे एकभाषिक म��ाठी प्रांत आहे.
महाराष्ट्रात व्यवहार करताना, संवाद साधताना, ग्राहकसेवा उपभोगताना 'पुलं' च्या भाषेत मराठीची मागणी करा, नाही ऐकलं तर 'ढसाळ' आहेतच!
#मराठीभाषा
ही लोक अश�� हत्यार घेऊन फिरतात...का नाही होणार घात पात..पोलिसांनी यावर लक्ष दिले पाहिजे..आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास पण आहे..
मला सांगा आपला मराठी माणूस कधी हत्यार घेऊन प्रवास करताना मी कधीही पहिला नाही.
महाराष्ट्र अपराधींच्या विळख्यातून कधी सुटणार का अजून हे सर्व वाढत जाणार .
एका सशक्त प्रश्नाची गरज आहे..त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पर्याय आता जनतेकडे उरलाय ..
जय मनसे 🙏
@IRCTC_Official@RailMinIndia As premium trains like Vande Bharat expand, station environments need to match. Please implement strict platform access controls to stop non-travelers from overcrowding platforms and sleeping in passenger walking zones.
A train coach is not your personal kitchen or dustbin.
Peeling eggs, chopping onions, and leaving shells and other waste behind is exactly why coaches become filthy.
Do they throw garbage all over the floor in their own homes like this? If not, why treat a public train any differently?
Appreciate future infrastructure project for our area but this is condition of PADLE GAON bus stop
1-roof can collapse anytime
2-No seating arrangement for sr.citizens/pregnant ladies
सोशल मीडियावर सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यापलीकडे राज्याचा गृहविभाग दुसरं काही करतोय का?
एक खासदार खुलेआम माध्यमांसमोर 'मी पाच जणांचा खून केला' अशी कबुली देतो..
दिवसाढवळ्या भरलेल्या रेल्वेत लोकांसमोर हत्या होते...
महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे..
सकाळी उठून बातम्या वाचल्या की प्रश्न पडतो, आपण महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये?
It's high time Maharashtra gets an efficient full-time Home Minister.
कारण सध्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्याच्या राजकारणात इतके व्यस्त आहेत की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे ल���्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नाहीये..!
'आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला! म्हणून मराठी शाळा टिकवा, पोरांना मराठी बोलायला शिकवा! नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!' - हेमंत ढोमे
#HemantDhome#rahulnarwekar#Marathi#news
मराठी भाषेवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची मागणी आहे. यांना पदावरूनच नव्हे तर विधानसभा सदस्य पदावरुन ही हटविण्यासाठी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू नये. महाराष्ट्रा��ा अपमान केला म्हणून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली पाहिजे.
गनिमत नाव तरी नार्वेकर आहे याचं,जर हे कायम सत्तेत राहिले तर उद्या खुर्चीवर लोढा, कोटक, अग्रवाल हे मराठी शोकसंदेश गुजराती ट्रान्सलेटेड स्क्रिप्ट मधून वाचताना दिसतील.�
राहुल नार्वेकर एका पूर्ण पिढीचं उदाहरण आहे जी CBSE, ICSE मध्ये शिकली, सलमान, शाहरुख यांच्या दळभद्री चित्रपटांवर शिट्ट्या वाजवून, कट्ट्यावर उगाच हिंदी झाडून, कानावर हिंदी क्रिकेट कॉमेंट्री ऐकून मोठी झालीये.या पिढीचं फक्त आडनाव मराठी आहे, बाकी काही नाही.
शैक्षणिक धोरणात मराठीकडे दुर्लक्षामुळे मराठी फक्त घरापुरती मर्यादित झालीये. त्याचे हे परिणाम आहेत.
त्यांच्याकडून तुम्ही मराठी भाषेसाठी सामान्य गुणवत्तेचीसुद्धा अपेक्षा करू शकत नाही.
दुर्दैव हे आहे की त्याला अशा बौद्धिक भिकारपणातसुद्धा विधानभवनाचा अध्यक्ष बनवणारं सरकार आणि स्वीकारणारं वातावरण जनतेत आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीप्रेमाच्या दाव्यांचा फुगा फुटला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याचे श्रेय घेणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिवंगत आशाताई भोसले यांच्या शोकप्रस्तावातील साधा मराठी मजकूरही धड वाचता आला नाही.
मराठीचा वापर केवळ राजकीय सोयीसाठी आणि मतांसाठी असेल तर अशा दिखाऊ प्रेमाचा मुखवटा कधीतरी गळून पडणारच. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तो मुखवटा गळताना पाहिला!
#मराठीभाषा #मराठीअस्मिता #विधानसभा #पावसाळीअधिवेशन #महारा���्ट्र जयमहाराष्ट्र मराठीप्रेम अभिजातमराठी Maharashtra Marathi MarathiLanguage RahulNarvekar
या राहुल्यापेक्षा बिहारी भैय्या जास्त चांगलं मराठी बोलायला लागला आहे.
महाराष्ट्रावर किती वाईट परिस्थिती आली आहे! कोणत्या मूर्खांनी याला अध्यक्ष बनवलं आहे?
��खाद्या अमराठी माणसानेसुद्धा याच्यापेक्षा चांगलं वाचलं असतं..लायकी नसलेल्या लोकांना पदे दिली की ही अवस्था होते..भाजपने असल्या अडाण*ट लोकांना या राज्यावर लादलय!
राहुल म्हणतो " अशा भोसले " !!!!!
त्याला महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा माय #मराठी बघून सुद्धा वाचता येत नाही .
अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद 🏴
राहुलला इयत्ता ३ वर्गात दाखला देण्यात राज्य शासनाने प्रयत्न केले पाहिजे .
#Rahul 🤡
महाराष्ट्रात लवकरच शाळेचे नवीन सत्र सुरू होत आहे. तरी #महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री श्री #देवेंद्रफडणवीस भैय्या साहेब यांना जाहीर विनंती , राहुल ला इयत्ता तिसरी वर्गात प्रवेश देण्यात यावे आणि #मराठी भाषा वाचणे लिहिण�� आणि बोलणे शिकवण्यात यावे अशी नम्र हात जोडून विनंती.