@flyspicejet Reached the airport at 4 PM for our 5:50 PM Goa flight. The departure time has already been changed three times (8:45 PM, 10:15 PM, and 10:30 PM), and boarding still hasn't started. This was my little daughter's first flight experience, and she is now asleep after wa
वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळायलाच हवेत.
गर्दी असेल तेव्हा काही अपवाद समजू शकतात, पण आता रस्ता मोकळा असताना चुकीच्या बाजूने येण्याची काय गरज?
मागच्या वेळी एक रिक्षा इंडिकेटर न देता आली, समजवायला गेलो तर उलट दादागिरी!
वेळेत नियम लावले नाहीत तर भविष्यात कोणाचं तरी नुकसान होईल.
@AmulyaRaju@Navimumpolice@Dev_Fadnavis@Navimumpolice पटणी कंपनी (Patni Co.) च्या मार्गावर (root) अनेक ऑटोरिक्षा वाहतुकीचे नियम न पाळता प्रवास करतात, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास होतो. भविष्यात यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. कृपया यावर त्वरित आणि योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती."
Outside Airoli Mindspace W, thr r always few traffic police wardens managing/rushing office goers during traffic hours. But they look inefficient & helpless against autowalas - no double/triple parking offence, no wrong side driving offence?
Darr? Paise? Or BOTH? @Navimumpolice
@CMOMaharashtra@mieknathshinde@mpcb_official
"माझ्या दोन लहान मुली आहेत आणि वास खूप त्रासदायक आहे. मुलगी त्यामुळे खोकलीसुद्धा आहे. आम्ही खिडकी बंद केली आहे, तरीही त्रास होत आहे. आज चौथा दिवस झाला आहे. कृपया त्वरित काहीतरी कारवाई करणे गरजेचे आहे."
@CMOMaharashtra@mieknathshinde
आदरणीय सर,
दिघा, नवी मुंबई (Green World CHS – 400708) परिसरात गेले दोन दिवस दिवसभर अतिशय तीव्र आणि घातक रासायनिक वायूचा वास येत आहे. लहान मुलं, ज्येष्ठ आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. कृपया त्वरित लक्ष घालावे.
@Akashpandit101@ravish_journo "प्रभाव काय असतो हे तुझ्या प्रोफाइलवरूनच दिसतं…
आणि हो – नेत्यांपेक्षा मला मराठीच अधिक महत्त्वाची वाटते.
मी एकटाच नाही – माझ्यासारखे अनेक आहेत, ज्यांच्यासाठी ही भाषा म्हणजेच ओळख आहे.
पण जाऊ दे… तुला समजेल का, माहित नाही!" 😂
@Akashpandit101@ravish_journo महाराष्ट्रात हिंदी शिकवली जाते, मग इथल्या लोकांना मराठी शिकवावी म्हणणं चूक कसं?
मराठी भाषेवर प्रेम नाही का? असला कसलं तू रे मराठी?
मराठी फक्त जन्माने होत नाही, कर्मानेही मराठी होता येतं.
आज इतर राज्यांतून आलेला समाज इथे रुळलाय – तोही मराठीच!
आणि काही जण... फक्त नावाला मराठी!
@Akashpandit101@ravish_journo "असला कसलं मराठी आहेस तू? तो तर हिंदी आणि मराठी भाषांमध्ये आपुलकी वाढावी म्हणून प्रयत्न करतोय, आणि तू उलट त्यालाच शिकवायला लागलास!"
"कैसा मराठी है तू? वह तो हिंदी और मराठी भाषाओं के बीच आपसी समझ बढ़ाने की कोशिश कर रहा है, और तू उसे उपदेश दे रहा है!"
एक सर्वे असं सांगतो की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठी शाळांचा पट हा २० च्या खाली आहे… यात बहुतांशी शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत!
म्हणजे तिथे हा सरकारचा तिरपांगडा २० या आकड्याचा खेळ कळतो!
काहीही करून हिंदी घुसवायची हे खूप आधीपासून ठरलंय! आता जे चालू आहे ते निव्वळ राजकारण आणि मराठी जनांची बनवाबनवी!
त्यात आपल्याकडे पण खुळे आहेतच जे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणतायेत!
महाराष्ट्राची भाषा म्हणजे, आपल्या शिवरायांची, आपल्या बाबासाहेबांची, आपल्या महात्मा फुलेंची…
माय मराठी!
मराठी भाषेवर ज्यांचा जिव आहे त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल अशीच परिस्थिती आहे!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा संघर्ष असू शकतो… हेच दुर्दैव!
गड्यांनो, आता महाराष्ट्रधर्म वाढवायला आपल्याला मराठी वाढवावीच लागेल…
आणि सोबत हे बिंबवावं लागेल की…
भारत म्हणजे…
एक देश, अनेक भाषा, अनेक संस्कृती!!!
#मराठीभाषा #महाराष्ट्र
@Airtel_Presence
मी Airtelचा जुना ग्राहक आहे. मराठी विकल्प असूनही ४ वेळा प्रयत्न करूनही मला मराठी भाषिक ग्राहक प्रतिनिधी मिळाला नाही. तक्रार नोंदवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही, कृपया लक्ष द्या.
@Airtel_Presence माझा मोबाईल क्रमांक अजून ही व्यवस्थित रित्या चालू नाही झाला , आपल्या ग्राहक प्रतिनिधी यांच्याशी कॉल वर बोलणे ही झाले, काही उपाय सांगितले आणि ते करून ही चालू nahi झाले तर 12 नंतर चालू होईल असेही सांगण्यात आले... माझा आज पूर्ण दिवस अशाच Padhatine गेला.. सर्विस ही किती योग्य आहे??
@airtelindia काल रात्री 3999 चे रीचार्ज केले आहे, तुमचा कडुन मेसेज ही आला आहे, आणि अजून ही माझा मोबाईल चालु झालेला नाही, तुमचा टोल फ्री ग्राहक क्रमांक यांच्यावरून ही ग्राहक प्रतिनिधी यांच्याशी बोलणे होत नाही..
@amazonIN Since 1 month, we’re facing serious delivery issues in Green World, Airoli, Navi Mumbai MH 400708. Agents mark orders as "delivered"but actually deliver after 4-5 days,only after complaints. A society of 900 flats is affected.resolve this urgently! #AmazonDeliveryIssue