Entrepreneur | Travel Vlogger | Digital Creator | Exploring the world & decoding geopolitics. Passionate about storytelling, culture & current affairs.
इराण – इस्राएल – अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा संपूर्ण जग तणावाच्या छायेत उभं आहे तेव्हा मला पुढारी न्यूज वर प्रसन्न जोशी सरांसोबत माझे इराणमधी��� प्रत्यक्ष अनुभव शेअर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम पुढारी न्यूज चे मनापासून आभार #IranIsraelConflict #marathi
उझबेकिस्तानमध्ये ट्रॅव्हल करत असताना एक गोष्ट बघतली... कि उझबेकिस्तानमध्ये 1 झाड वाचवण्यासाठी किती आटापिटा केलाय 🤯 बघा बाहेरच्या देशांत एका छोट्या झाडासाठी काय काय करतात ते! मित्रानो शेयर करा... आणि नाशिककरांना टॅग करा 🙏 #uzbekistan#savetapovan#savenashik#savetrees#nashik
अरे बाबा… महाराष्ट्रात गावदेवी आणि ग्रामदेवता तसंच कुलदै���त आणि कुलदेवतांच्या कुळाचारात मांसाहार आहे. काळाच्या ओघात वर्णसंस्काराचे पोथी-पुराण लोकांवर बिंबवल्या गेल्याने लोक कुळाचारात नको ते शाकाहाराचे आणि उपवास-तापवासाचे सोफिस्टिक्शन आले. बस्स.
अफगाणिस्तानातील कबुतरखाना कसा असतो? आपल्याकडे दादरच्या कबुतरखान्यावरून सुरु असलेल्या वादावर माझी प्रतिक्रिया!
तुम्हाला काय वाटत कोर्टाच्या ���देशाप्रमाणे दादरचा कबुतरखाना बंद झाला पाहिजे? आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. 🙏
@rautsanjay61
@ShivSenaUBT_
@mnsadhikrut
@andharesushama
या ताईने जी हिंमत दाखवली तीच हिंमत सगळ्यांना दाखवावी लागेल!
���ोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती ,हे ताई सांगत आहे यावरून काल काय परिस्थिती होती, हे स्पष्ट होते... #निर्भयबनो
अध्यक्ष स्वतःच्या पत्रकार परिषदेत राजकीय विधान करत आहेत..
विधान सभा अध्यक्ष निकाल आधी मुख्यमंत्र्यांना भेटले..आणि आज उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना अध्यक्ष राजकीय भाष्य करत आहेत! #गंभीर
हे निकाल वाचन म्हणजे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख कसे नाही, त्यांनी घेतलेले निर्णय कसे चुकीचे आणि ���्यामुळे एकनाथ शिंदेच कसे बरोबर ठरतात याचा एकपात्री प्रयोग आहे!
लोकशाहीचे अंत्यसंस्कार कसे करायचे हे live बघा! #लोकशाहीचेधिंडवडे
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
Unbelievable!!
SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!
#सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो