सरपंच मंगेश साबळे ५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय.
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत सरकारला चुकवावी लागेल.
शेतकऱ्यांनी आता तरी जागे व्हा. आपल्या साथीची गरज आहे.
#आमरण_उपोषण#सरपंच_मंगेश_साबळे#ओला_दुष्काळ#Maharashtra#marathinews
जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने चाळली जातील तेव्हा या इमानदार माणसाचे नाव सुवर्ण🙌 अक्षराने लिहिलेले ✍️आढळून येईल🙏🏻
आमचा निः स्वार्थ योद्धा💪🚩🚩
#MarathaReservation#MarathaReservationProtest
आतापर्यंत ओबीसी मधुन आरक्षण मिळवायला जी प्रक्रिया इतर बांधव पार पाडत होते तिच प्रक्रिया कुणबी जात दाखला आणि जात पडताळणीसाठी पूर्ण करावी लागेल.आधी पण चौकशी समितीचं तोंड पाहावं लागायचं, 7-8 टेबल वर चकरा माराव्या लागायच्या आताही माराव्या लागतील, मारू आम्ही यात फसवणूक काय आहे
भाजपने कितीबी विष पेरू द्या , कितीही फूट फाडण्याचा प्रयत्न करुद्या पण हिंदू-मुस्लिम एकजुटीचा बंध अटळ आहे. संस्कृती आणि प्रेमाने जोडलेली मने,विषाच्या सावलीतही सदा एक राहतील.
या पोस्टची पण काही गरज नव्हती @NamitaMundada तुमच्या नेत्या नाराज होतील म्हणून जे अंतर राखलं होत ते सगळ्या जिल्ह्याने पाहिलं बरं का? काही करायचं असेल तर मतदारसंघातील मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्र कसं सुलभपणे भेटेल यासाठी प्रयत्न करा नाहीतर आली आहे निवडणूक
ॲड. सतीश मानेशिंदे, तुमचे मनापासून आभार!
दर सुनावणी साठी ₹10 लाखांपेक्षा जास्त आकारता तरीही मराठा आंदोलनकर्त्यांसाठी मोफत केस लढवली, हे निःस्वार्थपणाचे उत्तम उदाहरण आहे. “जातीसाठी धावून जाणं माझं कर्तव्य आहे” या वाक्याने तुमची समाजाबद्दल असलेली निष्ठा आम्हालाही प्रेरणा देते.
#मराठा_आरक्षण
#मनोज_जरांगे_पाटील
#MarathaReservation
#ManojJarangePatil
#OBCमधूनच_मराठा_आरक्षण
अंतरवालीत मार खाल्ला, उपोषण करून शरीराची चाळण करून घेतली, अख्खा महाराष्ट्र पायाखाली घातला, एक फसवणूक झाली तर परत तितक्या जोमाने लढा उभा केला,सरकारला अंगावर घेतलं,45 वर्षात जे मिळालं नव्हतं ते 2 वर्षात मिळवून दिलं, स्वतःला अभ्यासक म्हणवणारे कोणत्या तोंडाने टीका करताय.
सर्व मुंबई करांना नमस्कार आमच्या मराठा बांधवाकडणं मुंबईकरांना काही त्रास झाला असेल तर मोठ्या मनाने आम्हला माफ कर.
~मनोज जरांगे पाटील
मुंबईकरांचे मनापासून आभार 🫡
#MarathaReservation#ManojJarangePatil