#दुर्ग मित्र..मराठीचा पाईक..तुमच्या ध्येया पर्यंतच्या प्रवासातील एक वाटसरु..मनसोक्त विचारी भटकंती करणारा स्वतःचा शोधात #जिप्सी..एक पुस्तक न वाचता येणारे..🗿
हा उत्तर प्रदेशचा माणूस.. काय म्हणतोय?
"ब्रिजभूषण, तुमच्यासारखे लोक नोकऱ्या देत नव्हते म्हणून आपला माणूस महाराष्ट्रात जाऊन काम शोधत होता, राज ठाकरेने तिकडे त्याच्या राज्यातल्या मुलांचं हित पाहिलं त्याचं काय चुकलं? तुम्ही तुमच्या लोकांचं हित पाहिलं असतं तर असं झालंच नसतं."
प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी
रणधुरंदर
क्षत्रिय कुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
महाराज श्रीमंत छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंतीदिनी त्रिवार वंदन!
#शिवजयंती#शिवाजीमहाराज
परंपरांच्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे, हमरस्त्यांवरुन जाण्यापेक्षा स्वतःची वाट स्वतः तयार केली पाहिजे. हे करण्यासाठीचे बळ आणि आत्मविश्वास सर्वांना मिळो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा
#महिलादिन
मराठी ही आपली मातृभाषा असणे हे पूर्वजन्मीचे संचित असावे. इतकी रसाळ भाषा आणि तिच्यातून प्रवाहित होणारी इथली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी हीच सदिच्छा. आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या उदंड शुभेच्छा
#मराठीदिन
It's a milestone day for me.
500 followers on YouTube
https://t.co/Bo6EKZOiPH
4000 on Twitter
4000 on Instagram.
https://t.co/1KS32B2cmI
Though usually I don't chase number, this is special because it happened on 2-2-2022 💕