@samadingar विद्यार्थी केंद्र बिंदू मानून घेतलेल्या निर्णयाचे प्रथमतः स्वागत आहे ,काळाची गरज ओळखून सरकारने घेतलेल्या धाडशी निर्णयाचे स्वागत ,कारण खाजगी इंग्रजी स्कूल ची अफाट fees बहुजनांना परवडणारी नव्हती ,आता मिळणार सरकारी शाळातून दर्जेदार शिक्षण धन्यवाद
@B72313B@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar धन्यवाद सरकार मायबाप आता आमच्या बहुजनांच्या मुलांना सरकारी शाळेत मिळणार इंग्रजीतून धडे इंग्लिश स्कूल मधील अफाट फिस भरण्याची आता गरज पडणार नाही ,आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आता दर्जेदार शिक्षन मिळेल