संतोष पंडित नशीबवान आहे. 💯
टीका आणि टिप्पणी आम्हीही केली आहे. मात्र, तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलिसांना फोन करून, एकाच गुन्ह्यासाठी २२ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवायला सांगत असे आणि तसे व्हायचेही.
माझ्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ७ गुन्हे आणि १६ (NC) नोंदवले गेले होते. नाशिकमधून जामीन मिळाला की तुरुंगाबाहेर पुणे पोलिस तयार असायचे. तिथून आठ दिवसांत जामीन घेतला की मुंबई पोलिस तयार असायचे; आणि तिकडून जामीन घेतला की ठाणे पोलिस तयार असायचे. मी गुन्हा केला आहे असे गृहीत धरले, तरी एकाच गुन्ह्यासाठी एकाच ठिकाणी शिक्षा असायला हवी ना? मात्र, तसे नव्हते. ते तुमच्यावर ७ काय, अगदी ७० ठिकाणी गुन्हे दाखल करून तुम्हाला 'महाराष्ट्र वारी' घडवण्याचे कृत्य करत. एवढ्यावरच त्यांचे पोट भरत नव्हते, तर तुमची नोकरी आणि शिक्षण थांबवण्यासाठीही पूर्ण प्रयत्न केले जात.
विशेष म्हणजे, संतोष पंडितवर एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे, सरकारने नाही. आमच्यावरील गुन्हे सरकारने दाखल केले होते हे मिडियात सांगितलं असत मात्र तेव्हा पत्रकार देखील तुरुंगातच होते की बरोबर ना @RahulAsks दादा. पंडितने आतापर्यंत अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. दुसऱ्याला वाहतुकीचे नियम शिकवताना स्वतः मात्र विनाहेल्मेट असतो, हे कोणी दाखवून दिले की लगेच त्याची 'अभिव्यक्ती' धोक्यात येते. अटक होत असताना स्वतःच्या आईला शिव्या देत आपल्याच कानाखाली मारून घेत असलेले दृश्य पाहता बाहेर येताच आपण मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
सरकारने ठरवले तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे १७ मार्ग असतात; मग सरकार कोणतेही असो. त्यांनी ठरवले तर विषय संपला! तुमच्या समर्थनार्थ १ मिलियन पोस्ट झाल्या आहेत की हजार लोकांचा मोर्चा निघाला आहे, याने काही फरक पडत नसतो. कालांतराने सगळे विसरून जातात.
सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेले पाहून मला एक जुनी घटना आठवली. फक्त एक कविता कॉपी-पेस्ट केली म्हणून पोलिसांच्या गराड्यात घुसून एका महिलेच्या कपड्यांपर्यंत हात घालण्यात आला होता, ते दृश्य आठवले. मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली जायची आणि त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात जावे लागत असे. कधी कार्टून शेअर केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याचे डोळे फोडले जात होते, तर नेत्याच्या मुलाचा 'पेंग्विन' म्हणून उल्लेख केला म्हणून २० दिवस तुरुंगात डांबले जात होते. उदाहरणे एवढी आहेत की विचारता सोय नाही!
सध्या इन्स्टाग्रामवर कार्यरत असलेल्या समाजसेवक कंटेंट क्रिएटर मित्रांनो, बरे झाले तुम्ही तुमचे काम आता सुरू केले. जर तेव्हा केले असते, तर वरील घटनांमध्ये तुमचे नाव अग्रस्थानी असते (किंवा कदाचित तेव्हा तुम्ही हे समाजकार्य तात्पुरते थांबवले असते). मी लोकशाही जवळून अनुभवली आहे, म्हणून हे खात्रीने सांगू शकतो...
ही कविता हिंदूमध्ये फिरवा
अंजन.
बापटला करून माध्यम
कोणी दावेल सणांना काठी
तर एक लक्षात ठेवा
तर्क, तत्व, नियम, अटी
आम्हाला नकोय तुमची
शुष्क समजवादी वटी!
खूप झाले दाभोलकर,
खूप झाले लागू
ना बंद पडली वारी
ना बाप्प्पाची स्वारी
श्रद्धाचा बाजार नको
ध्वनीचे अवडबर नको
याला समर्थन आहे
पण धर्म आणि सण
तुम्हाला हिंदूंचेच दिसतात?
का नाही देतं तुम्ही
मौलवी आणि पास्टर ला सल्ला
हिंदूमध्येच करताय उगाच कल्ला
डीजेच्या निमित्ताने सांगतो
लाखो मुली गायब झाल्या
खून बलात्कार अपहरण
शेकडो हिंदूंच्या हत्या झाल्या
यामागे देखील प्रदूषण आहे.
जिहाद्याच्या मानसिकतेचे
पुरोगामीनी पोसलेल्या विचाराचे
त्यांच्या दुर्लक्षित गुन्ह्याचे
हजारो प्रसंग रोज घडतात
त्यांना पोसतात पोलीस
त्याना सोडवतात व्यवस्था
हिंदूंच्या एकट्या लढाईला
तुम्ही कधी माध्यमात आणलं?
माध्यमानो तुम्हालाही सांगणं
त्यावर कधी तरी बोला
ध्वनीक्षेपक विरोधाला आवाज आहे.
मेलेल्या मुलीचा कोण बाप आहे?
सणात डीजे, ढोल ताशे
फक्त वाजत नसतात
तिथे एकत्र येतात युवक
ते समाज जिवंत ठेवतात
ते हिंदूंचे संघटन करतात
पुरोगामी तिथे हरतात
नास्तिक तिथे मरतात
जिहादी थरकाप घाबरतात
साउंडच्या आडून कोणी
सणावर याल तर खबरदार
गंडलेल्या नापास चळवळी
सण, उत्सव बंद करू शकतं नाहीत
करायचंच असेल तर
सर्वांच्या अंधश्रद्धा वर
बेकायदेशीर गोष्टीवर
घडवा चर्चासत्र
इतरांची काचेची घरं
उध्वस्त होतील.
सहिष्णू व पर्यावरणपूरक
हिंदूच टिकून राहतील.
माध्यम बनण्याआधी
दाभोलकर, लागू, बापट
यांच्याआधीही व नंतरही
परंपरा टिकून राहतील
हिंदू विरोधी हिंदूंनो
गणपतीत चाललेली टवाळी
बकरी कापताना कराल का
माध्यम म्हणून लढताय
सत्याची कास धराल का?
हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
9673894005
#ganpatibappamoraya
@punekarnews@ThePuneMirror@mohol_murlidhar@ChDadaPatil@ShelarAshish@DheerajGhate
श्रीमंत कोकाटे म्हणतात - मी पुराव्याशिवाय लिहिले. @KokateShrimant
विश्वास पाटील म्हणतात - माझ्या पुस्तकात काल्पनिक पात्र आहेत. @AuthorVishwas
मग कोणता इतिहासकार खरा ??
ज्या कथांवर आधारित समाज जीवन ढवळून निघाले, जाती जातीत द्वेष पसरला, ब्राह्मणांना टार्गेट केले गेले, अजूनही केले जाते आहे. ही तर वाचकांची फसवणूक झाली आहे. अचूक पुरावे, सत्य इतिहासाची खात्री वाचकांना कोण देणार? यांची पुस्तके लाखोंनी विकली गेली, वाचकांनी यांना डोक्यावरही घेतले... आणि आता माफी मागून मोकळे झालेत.... काय बोलायचे?
#मराठीसाहित्य #मसाप
@rajivkhandekar@PSamratSakal@khareviews@PrasadVKathe@meemilind@bharatias@abpmajhatv@saamTVnews@ibn_lokmat@BadeVilas
@AsimSarode मुंगेरीलाल के हसीन सपने या सदरात हे ट्विट मोडते... सरोदे तुम्ही तुमच्या क्लायंट्स ची फसवणूक करणे बंद करा ते बिचारे प्रत्येकवेळी तोंडावर पडतात तुमच्यामुळे
द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. याप्रसंगी मासमा रिनिव्हेबल एनर्जी एक्सपोच्या माहिती पत्रकाचे विमोचन केले.
यावेळी भाजप उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष श्री.विश्वजीत देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष श्री.अमित कुलकर्णी, मासमाचे उपाध्यक्ष श्री.प्रदीप खाडे, मासमाचे कोषाध्यक्ष श्री.चिन्मय कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
#सोलर #मॅन्युफॅक्चरर्स_असोसिएशन #महाराष्ट्र #Maharashtra #Solar
@PawarSpeaks शरद पवार साहेब तुम्ही मोठे नेते आहात तुम्हाला नक्की माहिती आहे की हा विषय कोर्टात गेला तर टिकणार नाही एका मिनिटात सर्वोच्च न्यायालय फेटाळून लावेल. नक्की न्यायालयात जाच जनता म्हणून आम्हालाही दूध का दूध पाणी का पाणी झालेले हवेच आहे.
पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विश्वजीत देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी व प्रदेश प्रवक्ते श्री संदीपजी खर्डेकर यांच्यावतीने मोदीजींना दीर्घायुष्य तथा उत्तम आरोग्य, भारतनिर्माणात यश लाभो या साठी साप्तचिरंजीवांचे पूजन व मार्कंडेय हवन
@DevDhiraj@ashish_jadhao@grok कुलकर्णी नका रिप्लाय करू सध्या ज्वर आहे ब्राह्मण आडनाव पाहिली की अजून चेकाळून अंगावर येणे सुरू आहे.. असो गेली २० वर्षे सहन करतोय आता सवय झालीये.. नसेल झाली तर सवय करून घ्या दुर्लक्ष करा आपल्या कामावर फोकस करा आपली ओळख त्यामुळेच प्रगत समाज अशी आहे.
@ashish_jadhao EWS फक्त ब्राह्मण समाजाला नाही तर सर्व अनारक्षित खुल्या प्रवर्गाला मिळते ... देशभरात जाट पटेल गुज्जर यांना कायदेशीर EWS आरक्षणाच मिळाले आहे
@ECISVEEP You don't need to get trapped by polititions. ECI always did this job efficiently and country believes you strongly. Agenda politics is trapping you don't get trapped. No need of press conferences.
सभी देशवासियों को जन्माष्टमी की असीम शुभकामनाएं। आस्था, आनंद और उमंग का यह पावन-पर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। जय श्रीकृष्ण!
@PMCPune
स्थळ : अभिनव मराठी विद्यालय नळ स्टॉप जवळ
या झाडाच्या फांद्या पावसात तुटल्या गेले ४ दिवस हा ऐवज इथेच पडून आहे. महापालिका प्रशासनाला विनंती आहे की हा भाग साफ करावा. इथे लहान मुले खेळतात, रस्ता छोटा आहे अपघात होण्याची शक्यता आहे.
@PuneCityTraffic
@PMCPune@PuneCityTraffic@BJPPune@CPPuneCity@CPPuneCity माननीय पोलिस आयुक्त साहेब गेल्या काही महिन्यात अनेक अपघात झाले व दोन महिलांचे जीव गेलेत या रस्त्यावर आपण तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सिग्नल यंत्रणा नीट करणे, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करणे, वाहतूक नियमनाचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे.
@PMCPune काल सिंहगड रोडवर ब्रह्मा चौकात काही गाड्या स्लिप झाल्या. संपूर्ण सिंहगड रस्त्यावर अनेक ठिकाणी असमतल रस्ता आणि खड्डे पडलेले आहेत. @PuneCityTraffic यांनी तर सिंहगड रोड पुलाचे काम सुरू झाल्यापासून रस्ता वाऱ्यावरच सोडला आहे.
@BJPPune@CPPuneCity
'लोकमान्य ते महात्मा' लिहिल्यानंतर डॉ सदानंद मोरे हे महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करतील अशी स्थिती निर्माण झाली होती.
पण २०१७ नंतर ही नेतृत्व करण्याची क्षमता आणि संधी डॉ. मोरे यांनी गमावली.
"का" ची कारणे त्यांना स्वतःला नीट माहिती आहेत.
(आणि हे मी दुःखाने लिहितोय.)
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.