मिरज जंक्शन: विकासाच्या ट्रॅकवर अडकलेला एक धोरणात्मक संघर्ष:
दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा, जिथे इंजिनचा शिटीचा आवाज कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमांना साद घालतो, ते म्हणजे मिरज जंक्शन.
पण आज हे जंक्शन एका विचित्र वळणावर उभे आहे. ही वस्तुस्तिथी आहे एका अशा केंद्राची, ज्याच्याकडे क्षमता असूनही ते दुर्लक्षित आहे आण��� ज्याच्या प्रगतीला अवास्तव मागण्यांच्या साखळदंडांनी जखडून ठेवले आहे.
Thread 🧵
@k_shree96 सोलापूर-विजयपुरा मार्गे जा
प्रथम विजयपुरा मध्ये गोलगुमट पहा
नंतर कुडाळसंगम बघा
पुढे ऐहोळे पहा
तिथून पट्टडकल
शेवटी बदामी जा
सकाळी 8 वाजता गोलगुमट पोहोचलात तर हे एका दिवसात होईल
बदामी नंतर पुढे हंपी ला जा
हंपी किती दिवस पाहायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे
@drmpune@RailMinIndia@BhorawatKishor
Why are all miraj bound trains announcements updated at Miraj by removing Mirajs name from Announcements. What is the problem, exactly?
Request you to please update it.
@dronemanYT Ratnagiri to Kolhapur
Package 1 Ratnagiri-Hatkhamba-Amba ghat RAVI INFRABUILD
Package 2 Amba towards Kolhapur
JM MHATRE
Package 3 up to Chokak
MEIL
@Vikas662005 My team India Playing XI in test cricket :
Jaiswal, Prithvi Shaw, Karun Nair, Shubman Gill (C), Sarfaraz Khan, Rishabh Pant, Sundar, Akash Deep, Kuldeep, Siraj & Bumrah.
Bench player - Arshdeep, Ruturaj, Axar, Dhruv jurel, Abhimanyu Eshvaran,