📍सुरवडी, फलटण
संत ज���ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) पाहणीदरम्यान सुरवडी, फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले.
एकूण सहा पॅकेजेसमध्ये सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून सदर मार्गावर काही नवीन विशेष प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने जेजुरी येथे २५० कोटी रुपये तरतुदीसह २ किमी लांबीचा जेजुरी उड्डाणपूलाची घोषणा करण्यात आली. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल. फलटण शहरात वन टाईम इम्प्रूव्हमेंट तत्त्वावर ९७ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व राव रामोसे पुलाचे रुंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच रुंद रस्त्यावरून पालखीच्या वेळेस वारकऱ्यांना मार्गक्रमण सो��ीचे होईल.
याशिवाय नीरा रोडवर ७२ मी. (single span) आरओबीची घोषणा करण्यात आली. या ROB मुळे खंडित रस्ता जोडला जाईल व सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल. तसेच टेंभूर्णी-पंढरपूर (राष्ट्रीय महामार्ग-५६१ए) मध्ये ९.५० किमीच्या पंढरपूर बायपासची घोषणा केली. ९.५० किमीच्या या बायपासमुळे (टेंभूर्णी-पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित) शिर्डी - अहिल्यानगर - टेंभूर्णी कडून येणारी वाहतूक पंढरपूर श���रात प्रवेश न करता विजापूर - मंगळवेढा मार्गे शहराबाहेरून जाईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होईल, ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात त्या तोंडले याठिकाणी १०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह उड्डाणपुलाचीही आज घोषणा केली.
#Palkhi_Marg_Inspection #SantDnyaneshwarMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti
आज आमच्या इतिहासावर लोकं मनाला येईल तसे बोलतायत, मात्र ते विसरलेत की आज तुमचे शाबूत राहिलेले धर्म ही फक्त मराठ्यांची देण आहे!
जेव्हा तुम्ही लोकं कदम बोसी करण्यात धन्यता मानत होता तेव्हा, तो महाराष्ट्र धर्माचा स्वाभिमानी बाणाच होता ज्यांनी सर्वा��ना लढण्याची प्रेरणा दिली.
आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील'मिसिंग लिंक'प्रकल्पाच श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.पण कोरोना काळातही महाराष्ट्राच्या विकासाची गती अखंड सुरु ठेवली ती केवळ महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी!धन्यवाद
शिवसेना प्रगतीसाठी🔥
CM Uddhav Balasaheb Thackeray inspected the progress of the construction work of the New Khopoli to Kusgaon (Missing Link) project on the Mumbai-Pune expressway.
हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा! 🔥🚩
'जय शिवराय' ऑडिओ साँग आता सर्व म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे!
आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी)
🔗- https://t.co/JnFobSRO7H
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
'RAJA SHIVAJI' ANTHEM OUT NOW – 1 MAY 2026 RELEASE... A powerful anthem honouring Chhatrapati Shivaji Maharaj... #JioStudios and #MumbaiFilmCompany have unveiled the first song, #RajaShivajiAnthem, from #RajaShivaji – #Chhatrapati.
Rendered by #AjayGogavale, the song is choreographed by #RemoDSouza.
The music of this album – composed by the celebrated duo #AjayAtul – will be released by Desh Music and Warner Music India.
🔗: https://t.co/4slriUNH1l
Directed by #RiteishVilasraoDeshmukh, #RajaShivaji is based on one of #India's greatest warrior kings.
#RajaShivaji brings together an ensemble of celebrated names from #Hindi and #Marathi cinema: #SanjayDutt, #AbhishekBachchan, #VidyaBalan, #MaheshManjrekar, #SachinKhedekar, #BomanIrani, #Bhagyashree, #FardeenKhan, #JitendraJoshi, #AmoleGupte, #GeneliaDeshmukh, and #RiteishVilasraoDeshmukh, who essays the titular role of Chhatrapati Shivaji Maharaj.
Produced by #JyotiDeshpande and #GeneliaDeshmukh, with music by #AjayAtul and cinematography by #SantoshSivan.
The film is slated for a worldwide theatrical release on 1 May 2026 in #Marathi, #Hindi, and #Telugu.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
आता आसमंतात घुमणार छत्रपतींचा जयघोष! 🚩
हिंदवी स्वराज्याचं शौर्यगीत ऐकायला तयार व्हा! 🔥
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
‘राजा शिवाजी’
��� मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
मराठी आणि हिंदी
रितेश देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला समस्त अनाजीपंताच्या औलादी विरोध करताना दिसत आहे.
मराठ्यांनी चित्रपटातून शिवराय साकारलेले यांना जमत नाही तर विचार करा शिवकाळात महाराजांना या लोकांनी किती त्रास दिला असेल.
रितेश देशमुख यांचा चित्रपट हा��स फुल चालणार.
जय शिवराय❤️
ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी
रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी,
आणि ज्याचं अहोरात्र स्वप्न पाहिलं त्या स्वराज्यासाठी! 🔥
इतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार...
भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सादर करत आहोत "राजा शि���ाजी" चित्रपटाचा फर्स्ट लूक टीज़र !!
‘राजा शिवाजी'
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत प्रदर्शित!
मराठी, हिंदी आणि तेलुगू
@duttsanjay @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @jiostudios #JioStudiosMarathi @mfc
స్వాతంత్ర్యానికి శ్వాస పోసిన వీరుడు… ధర్మానికి కవచమైన రాజు… చత్రపతి శివాజీ మహారాజ్ గారి జయంతి సందర్భంగా ఆయన వీర పోరాటాలను గుర్తు చేసుకుంటూ ఘన నివాళులు అర్పిస్తున్నాను🚩
#chatrapatishivajimaharaj
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्मरक्षण, अढळ धैर्य, अद्वितीय पराक्रम आणि लोककल्याणकारी शासनाचे प्रतीक असलेल्या महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझे मनःपूर्वक अभिवादन - @PawanKalyan#ShivajiMaharajJayanti