@CMOMaharashtra सर एस टी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ तर खूप दूर पण साधा घामाचा मोबदला वेळेत मिळतं नसेल तर घ्रीन येते मराठी माणूस म्हणुन जगण्याची एकीकडे ज्यांची मागणीच नाही त्यांना राजकीय फायद्यासाठी वाजवी पेक्षा जास्त द्यायचं आणि आमची पिळवणूक करायची योग्य नाही साहेब.
#DevendraFadnavis
एस टी कर्मचाऱ्यांचे पगार कधी व किती तारखेपर्यंत होईल ?
सरकार बदलले परंतु परिस्थिती नाही
त्यासाठी आणखी बळी द्यावे लागतील ??
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
एस टी तील ११८ कर्मचार्यांना परत कामावर घेऊन शिंदे साहेब तुम्ही दाखवून दिलं हे सरकार जनतेचं आहे असाच निर्णय घेऊन ��्या आत्महत्या ग्रस्त कर्मचार्यांच्या कुटुंबाला आधार दया @mieknathshinde साहेब
देवा श्रीगणेशा या सरकारला तरी जाग येऊ दे एस टी कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी
घरी गणपती असून पगार नाही, राज्या प्रमाणे महागाई भत्ता नाही, इतर तर असंख्य समस्या आहेतच
#cmomaharashtra#Devendrafadnavis
@CMOMaharashtra साहेब नेत्याला मुख्यमंत्रया ला सर्व माणसे समान असावे परंतू आपल्या राज्याच दुर्दैव हे दिसून येत नाही 124 बांधव मेले तुम्ही शब्द काढला नाही आणि या कर्मचार्यांनी केवळ चपला फेकल्या म्हणून अटक आणि तुम्हची एवढी तत्परता अहो साहेब ते काय तलवारी घेऊन हल्ला केला काय ह्याला हल्ला कसा म्हणता
@Dwalsepatil सर आम्ह्च्या एस टी कर्मचार्यांचा कोणीही नेता नाही हो हे आंदोलन केवळ पोटच्या ��गीतून निर्माण झाले याला राजकीय वळण नका हो देऊ रोजच्या आत्महत्या अतिशय वेदना देणार्या आहे याकडे आधी लक्ष द्या मग राजकारण करा.
#stविलीनीकरण
२/२
एस टी कर्मचार्यांच्या दिवसागणिक रोज दोन तीन आत्महत्या असे एकूण १०७ जीव गेल्यानंतरही राज्यातला सत्ताधारी व राज्यातला विरोधी पक्ष सभाग्रूहात एक चकार शब्दही काढत नसेल तर त्याचा नि��ेध नाहीतर काय केल पाहिजे?
#saveSTworkers
#stआत्महत्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सुशांत सिंग च्या आत्महत्येनंतर जसा देश शोकाकूल होता संपूर्ण मीडिया महिनाभर tv शो करत होते त्याच प्रकारे राज्यातले राजकारणी ज्या प्रकारे एकमेकांवर चिखल फेक करत होते ��िंव्हा ज्या प्रकारे संवेदना दाखवत होते त्यांचं कौतुकच केल पाहिजे
पण
२/१
@CMOMaharashtra प्रत्येक दिवशी दोन तीन आत्महत्या मन स्तब्ध करणारया आहे यावर मुख्यमंत्री म्हणून आपण एकही शब्द न बोलणं महाराष्ट्राच्या मातीला न पटणार आहे, मराठी माणूस म्हणून न सहन होणार आहे.
#एसटीकर्मचारीआत्महत्या#SaveSTworker
@NANA_PATOLE साहेब एका जीवासाठी ची तळमळ पाहुन खरच ह्रुदय भरून आलं पण १०० एस टी कर्मचार्यांनी जीव गमावला तरी सरकार चा एकही मंत्री साधा ब्र सुध्दा काढयला तयार नाहित याला ��ाय म्हणायचं?
मी भाजपा समर्थन समर्थक नाही
#stविलीनीकरण
@narendramodi सर आपने अपने देश के युक्रेन में फसे विद्यार्थीयों को बचाने हेतु जो कार्य कर रहे है अतुलणीय है सर वैसा ही कार्य अपने देश मे महाराष्ट्र के एस टी कर्मचारीयों के लिये कीजिए रोज एक मौत हो रही है लेकीन यहाकी सरकार ध्यान नहीं दे रही आशा है आप कुछ हस्तक्षेप करो और जाने बचाओ