*लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाहीला काँग्रेसचे जशास तसे उत्तर! सत्याचा विजय असो!"*
📍राजभवन, पुणे.
📆 बुधवार, २२ जुलै २०२६
काल आपल्या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी व इतर खासदारांना अटक केल्याच्या निषेधार्थ, आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
जनतेच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करणारे, विकासदृष्टी आणि साधेपणाचा आदर्श असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभि��ादन! 💐
#विलासराव_देशमुख #VilasraoDeshmukh #जयंती #नेतृत्व #लोकनेता
‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्र��सी’
यांच्या वतीने आयोजित जाहीर सभा
विषय : “महिला आरक्षणाच्या मुखवट्याआड केंद्र सरकारचा फसलेला डाव"
कार्यक्रमाचे अध्यक्ष :
मा. हर्षवर्धन सपकाळ
(प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस)
नारीशक्ती वंदन अधिनियम
का नाम मंजूर झाले
याबाबत फेसबुक लाईव्ह
मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ । सायं ५.३० वा.
https://t.co/SQjMa4tyS4
सर्वांनी आवर्जून पहा !!
@INCMaharashtra@inc_pune
सृजन संघटन अभियानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
📍वडगाव शेरी व हडपसर, पुणे
🗓️ शुक्रवार, १७ एप्रिल २०२६
काल वडगाव शेरी मतदार संघ आणि हडपसर मतदार संघ येथे उपस्थित राहून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
२१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच
#भव्य_कार्यकर्ता_मेळावा
प्रमुख उपस्थित���त
मा. विनोदजी सुलतानपुरी
आमदार, हिमाचल प्रदेश
निरीक्षक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी