@Flipkart@flipkartsupport
Such unprofessionalism!
Order OD434848198853110100 canceled WITHOUT my consent.
Order OD434641310198562100 refund denied, even though your policy clearly allowed it.
this is the service you provide?
@ShalendraPate20@JaikyYadav16 How can @aajtak run news without proper fact-checking? Why shouldn't people question your intentions? Broadcasting such news during the election period raises serious concerns.
राष्ट्रवादी चा आश्वासक चेहरा आजही "शरद पवार" आहेत विसरू नका.
या म्हाताऱ्याने मोदी आणि फडणवीस ला पाणी पाजलंय. कबूल करा.
@PawarSpeaks 🔥🔥🔥
https://t.co/Q4AYNcQZR3
महाराष्ट्राने पवारांना कधी पराभूत होताना पाहिलं नाही. अजित पवार यांनीही शरद पवार यांच्या आशीर्वादाने राजकारण केलं. शेवटी शरद पवारांनीच लावलेलं ते झाड आहे. ते झाड कोणीही असूद्या. पण उद्या कोणतेतरी एक पवार पराभूत होतील या��ं दु:ख आहे.
उद्या कुठले पवार पराभूत होणार यामध्ये रस नाही. मात्र, कोणतेतरी एक पवार पराभूत होताना उद्या महाराष्ट्र पाहणार आहे. त्याचं दु:ख आहे. शेवटी शरद पवारांनी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. शेतकऱ्यांपासून ते आयटी क्षेत्रापर्यंत त्यांची काम आ��ेत.
@waglenikhil It's incredibly disheartening that within a single day, individuals coming from another party are granted Rajya Sabha seats, while dedicated BJP workers who truly deserve recognition are left waiting on the sidelines.
@iTsChinmay@singhvarun@Madhavbhandari_ It's incredibly disheartening that within a single day, individuals from another party are granted Rajya Sabha seats, while dedicated BJP workers who truly deserve recognition are left waiting on the sidelines.
@naropant@iTsChinmay@singhvarun@Madhavbhandari_ It's incredibly disheartening that within a single day, individuals coming from another party are granted Rajya Sabha seats, while dedicated BJP workers who truly deserve recognition are left waiting on the sidelines.. need to think, who is responsible for it.
Smartest politician in India is Naveen Patnaik
He protects his domain Orissa
Doesnt antagonize the Centre
In fact supports them at the Centre on all critical issues
Has not pan India ambitions
Doesnt pose a threat to anyone
Gets what he wants for the State quietly
शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर. 'माणसाला अधिक मोह असू नये, कुठेतरी थांबणं गरजेचं असतं आणि कुठे थांबायचं हे मला माहिती.' पवार यांच्या निर्णयानंतर प्रतिभा पवार आणि कार्यकर्तेही भावुक, अनेकांना अश्रू अनावर. #SharadPawar
पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आठ दिवसाची मुदत फ्लोअर टेस्टसाठी दिली होती. आता अडीच वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या सरकारला 24 तासात फ्लोअर टेस्ट करायला सांगितले.
एवढी दूटप्पी, एकांगीपनाची इतिहासात नक्कीच नोंद होईल.
#MaharashtraPolitcalCrisis
आता सरकार बदललं तरी @Dev_Fadnavis साधारण अडीच वर्षे राहतील मुख्यमंत्री पदावर.
मग @OfficeofUT आधी क��य वेगळं मागत होते? मधल्या मध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीची चांदी झाली की