क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून भारतीय समाजात क्रांतीचा पाया रचला. स्त्री शिक्षणाची द्वारे खुली करताना महिलांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवत आणि स्त्री मुक्ती व स्त्री स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या थोर फुले दाम्पत्याचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या अमूल्य योगदानाला विनम्र अभिवादन!
#MahatmaJotibaPhule #SavitribaiPhule #सावित्रीबाई_फुले #शिक्षण
@Dev_Fadnavis महापारेषण व महावितरण कंपनीतील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक पदांचे 1 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे हि आपणास नम्र विनंती.........#zelena#INDvsAUS#sstvi#NewYear2025
महापारेषण व महावितरण कंपनीतील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक पदांचे 1 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे हि आपणास नम्र विनंती.........
@Dev_Fadnavis महापारेषण व महावितरण कंपनीतील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक पदांचे 1 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे हि आपणास नम्र विनंती.........#INDvsAUS#zelena
https://t.co/0iqH8AFrxD
🛑 परत अशी वेळ येऊ देऊ नका साहेब🛑
किती वाट बघत बसावी साहेब, बेरोजगारी मूळ जगणं मुश्किल झालं आहे.दीड वर्षा पासुन प्रलंबित असणारी विद्युत सहायक #MSEB Exam आता तरी घ्या साहेब,का सर्व मिळून आत्मदहन केल्या नंतर तुम्हाला जाग येणार आहे#Release_MSEB_Examdate
@CMOMaharashtra@RRPSpeaks