आज लोकनेते, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
ते एक सर्वसमावेशक नेतृत्व, जमीनीवरचा नेता आणि महाराष्ट्राच्या विकासदृष्टिकोनाचा चेहरा होते.
त्यांच्या कार्यातून आणि विचारातून प्रेरणा घेत राहणे हीच खरी आदरांजली ठरेल.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंजनसिंगी सावंगा विठोबा व चांदुर रेल्वे येथे आयोजित यात्रेमध्ये सहभागी होऊन महामानवाला अभिवादन केले.
सामाजिक भान, नेतृत्वगुण आणि लोकसंपर्कातून सदैव जनतेच्या हितासाठी कार्य करणारे मा. सतेज पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले पुढील कार्य यशस्वी, आरोग्यदायी आणि जनकल्याणकारी ठरो, हीच सदिच्छा.
@satejp
परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त काँग्रेस कमिटी तर्फे इरविन चौक अमरावती ते नया अकोला अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण निवडणुकीच्या काळात म्हणजे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून पाठराखण करणारे तसेच उमेदवारी, प्रचार व मतदान अशा अनेक टप्प्यांवर पाठीशी राहणाऱ्या आपणां सर्वांचे कृतज्ञ आभार..!
गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक युवतींनी गांभीर्याने परीक्षा द्यावी म्हणून 1000 रुपये परीक्षा फी ठेवली असे म्हणून अखंड महाराष्ट्राच्या तमाम युवकांचा अपमान करणाऱ्या या सरकारला आता खरं गांभीर्य काय असतं हे दाखवून द्यायची ही संधी चालून आलेली आहे...