���� "2 दिवस उरले! आश्वासन पोकळ ठरले तर शासनाची विश्वासार्हता ढासळेल. निर्णय घ्या - आताच!", "पेसा क्षेत्रात मानधन, बिगर पेसा क्षेत्रात कायम नोकरी - हा भेदभाव सहन केला जाणार नाही." 45 दिवसाची मुदत संपत आहे आणि आमचा संयम पण. #justiceforpesaEmployee #ActnowForPesa #PesaAndolan #Tribal
मा. अशोक उइके साहेब आपण दिलेल पेसा भरतीच 45 दिवसांच आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फक्त 4 दिवस बाकी आहेत.
लवकर निर्णय घ्या.
नाहीतर लवकरच उलगुलान + तांडव होणार. जय आदिवासी 🏹
मानधन❌
कायमस्वरुपी नि��ुक्ती ✅
#pesabharti #Pesa
@drashokuike_mla
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
🙏 "7 दिवस उरलेत! आम्ही मागतोय स्थैर्य, नोकरी नाही तर न्यायदेखील नाही! आदिवासी तरुणांवर ��न्याय थांबवा!" नवनियुक्त पेसा कर्मचाऱ्यांची गेल्या 9 महिन्यांपासून मानधन तत्त्वावर नोकरी देऊन होणारी उपेक्षा थांबवा.
#justiceForPesaEmployee #ActNowForPesa #PesaAndolan #adivasirights #tribal
मा. अशोक उइके साहेब लेखी आश्वासनाच उत्तर द्या. ७ दिवस बाकी आहेत . एक जाहिरात, एकच दिवशी परिक्षा, एकच दिवशी निकाल ,मग नियुक्त्या वेगळ्या कश्या? आदिवासींवरच अन्याय का ? मानधन ❌ कायमस्वरुपी नियुक्ती ✅
#pesabharti#pesa l
@drashokuike_mla@Dev_Fadnavis@mieknathshinde
"लिखीत आश्वासन = जबाबदारी"
मा.आदिवासी विकास मंत्री यांनी आता ही जबाबदारी पार पाडावी.
पेसा कर्मचाऱ्यांना योग्य हक्क मिळायलाच हवा! शेवटचे 15 दिवस राहिले आहेत,पण आमचे ��न संभ्रमात आहे नक्की निर्णय घेतला जाईल की नाही. #justiceforPesaEmployee #ActNowForPesa #DelayedJustice #PesaAndolan