@Tukaram_IndIAS सर तुम्ही msedcl चा चार्ज घ्या. कोट्यवधी लोकांची चालू निर्दोष वीज मीटर काढून खाजगी कंपनीची स्मार्ट मीटर च्या नावाखाली प्रीपेड मीटर बसविण्यात आली आहेत. RTI ला पूर्णपणे चुकीची माहिती देत आहेत वरिष्ठांकडे अपील केले तरी वरिष्ठ जाणीवपूर्क वेळकाढूपणा करत आहेत. लोकांना न्याय मिळत नाही.
@ChitraKWagh रस्त्यांच्या नावाखाली मातीवर सिमेंट ��तून जातात आणि त्यावरही टोल आकारला जातो आणि सरकारे गेल्या बारा वर्षात नवीन सुरू केलेल्या सरकारी कंपनीचे नाव सांगाव... हा आमचा टॅक्सचा पैसा कसही का उधळला जातो? (२)
सरकारने लोकानी प्रश्न विचारायची वाट बघू नये.
@ChitraKWagh सरकारी पैशातून खाजगी शाळा, खाजगी रुग्णालये, खाजगी कॉलनीतील रस्ते आणि खाजगी कारखाने वगैरे सुरू करणार आहेत की काय? महाराष्ट��रातील हजारो सरकारी शाळा पट संख्येचे कारण देऊन बंद करण्यात आल्यात, आरोग्यसेवा आता खर्चिक झालीय सरकारी रुग्णालयातही फी भरावी लागणार आहे, (१)