@VilasKumar_X @MumbaiHero3 इतिहासात असलेल्या महिला या सर्वसामन्य कुटुबातल्या नव्हत्या .....
मी बहुजन वर्गातील सर्वसामन्य कुटुबातील महिलां बद्दल विचार मांडले आहे .......
@MSEDCL आज रात्री ८ वाजल्यापासून लाईट गेलीय राजगुरुनगर मध्ये आमच्या परिसरात ऑफिस फोन नेहमीप्रमाणे कोणीही उचलत नाही ०२१३५-२२३१५१ वायरमन टोकेंशी संपर्क केला ११वाजले तरी लाईट नाही आली माझा ग्राहक क्रमांक ग्राहक क्रमांक१७६१११५२४८८३ असा आहे तरी लवकर लाईट चालू करावी
@MSEDCL@CMOMaharashtra आज रात्री ८ वाजल्यापासून लाईट गेलीय राजगुरुनगर मध्ये आमच्या परिसरात ऑफिस फोन नेहमीप्रमाणे कोणीही उचलत नाही ०२१३५-२२३१५१ वायरमन टोकेंशी संपर्क केला ११वाजले तरी लाईट नाही आली माझा ग्राहक क्रमांक ग्राहक क्रमांक१७६१११५२४८८३ असा आहे तरी लवकर लाईट चालू करावी
@MSEDCL काल पासून लाईट प्रॉब्लेम आहे साहेब
Sarthak sandbhor sir राजगुरुनगर दुपारी ४ते रात्री १० लाईट नाहीये wanware साहेब तुम्हाला पण फोन केला राजगुरुनगर ऑफिस फोन कायम engage काय करायचे सामान्य माणसांनी
अजून येत नाहीय ४pm to १० pm
काही पैसे हवेत तर सांगा पण लाईट चालू करा
🙏🏻