मुख्यमंत्री दूत म्हणून गावात गेलो आणि अगदी अनपेक्षितपणे गावकऱ्यांनी स्वागत करून माझ्यावर जबाबदारी व उत्तरदायित्व यांचा भारही दिला. या स्वागतासाठी मी नेहमीच 'हातोला' करांचा ऋणी राहील.
@gram_parivartan @bbcnewsmarathi
Personally congratulated @Dev_Fadnavis ji..spoke on issues of #marathwada, especially eradicating drought and resolving unemployment in some areas,he assured a special attention to economically backward areas in #Maharashtra and problems of migrating labour issues in #beed
अश्या वेळी लोकमानसाला आकार देऊन "समाज" नावाच्या लोकसंस्थेची नव्याने निर्मिती, जडणघडण आणि वाटचाल करण्याची गरज आहे. त्यासाठीच अश्या व्यक्तींच्या नेतृत्वाची गरज आहे. 👇
@Pankajamunde
Reliance Jio is on a War with every large business in India 🤯
Mukesh Ambani's Reliance Jio is making bold moves across India's top industries.
A must thread🧵
एकाएकी हजारो लोक ट्विटर सोडून मॅस्टडॉन या नव्या प्लॅटफॉर्मवर का जात आहेत? ट्विटर खरंच असुरक्षित, अस्थिर आणि विषारी होत आहे का? 😱
मॅस्टडॉन काय आहे? त्याचा कुणीच मालक नाही, हे खरं आहे का? त्याचं विकेंद्रित मॉडेल कसं चालतं? माझा तिथला अनुभव कसा आहे, हे सांगणारा हा धागा.👇🏽
(१/१५)
अमेरिकेतल्या 🇺🇸 निकालांचे अर्थ सोप्या भाषेत -
इथे मध्यावधी निवडणुकांचे निकाल लागले आहेत. जोरदार राजकारण रंगलंय. पण इथली निवडणुकांची पद्धत वेगळी असल्यामुळे आपल्याकडे अनेकांना ती समजत नाही. ती समजावून सांगण्यासाठी हा थ्रेड (धागा) लिहीत आहे. 👇🏽
(१/१५)
Kanjna preservation technique from Afghanistan.Fruits can be preserved up to 6 months in airtight mud straw pots. Invented hundreds of years ago, see how grapes look after 6 months.
Interesting…
VC:Mohammed Futurewala