सन्मा.राजसाहेब ठाकरे यांनी जेंव्हा टोल मुद्यावर आवाज उठवला तेंव्हा रस्ते बनवताना त्याचे नियम निकष काय असतात त्याबाबत सुद्धा आपलं मत नोंदवलं होतं,युट्य���बर अंकिता ही तोच मुद्दा ��धोरेखित करत आहे..सरकार म्हणून सरकारचे /प्रशासनाचे अश्या मुद्यांकडे लक्ष आहे की नाही..?@CMOMaharashtra
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकचे कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता | Chance of accident due to collapse of skywalk near railway station in Dombivli East amy 95 | Loksatta https://t.co/YVjbGyN6U3
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.
#अखंडमहाराष्ट्र
दिवसभरात नवे ४ हजार ५८७ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ५८७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एक��ण संख्या आता ३ लाख ७१ हजार ८२४ इतकी झाली आहे.
#PuneFightsCorona
Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल - Marathi News | Coronavirus: A hospital with 40 oxygen beds was built in 5 days by MNS corporator Vasant More | Latest politics News at https://t.co/9dpkT5jN9Y https://t.co/U2sapBnmaE