@girish_phonde न्याय द्या साहेब! शिक्षक रस्त्यावर उतरतोय हे महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी, सरकारच्या प्रतिमेसाठी योग्य आहे का? आस्थापना बदलून रयत शिफारस पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्या
14 जानेवारीच्या चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की तुमच्यावर अन्याय झाला आहे.जर अन्याय झाला आहे तर तो दूर करण्यासाठी इतकी वाट पाहायचे कारण काय?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री य��ंना विनंती आहे 11 फेब्रुवारी पर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आंदोलन अटळ.
आस्थापना बदलून निय��क्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही? @dadajibhuse @mieknathshinde @Dev_Fadnavis
साहेब, त्वरित निर्णय घेवून न्याय द्या. पवित्र पोर्टल शिक्षक शिफारस यादी प्रसिद्ध होऊन पुढील महिन्यात १ वर्ष होईल तरीही नियुक्ती भेटली नाही. आस्थापना बदलून नियुक्तीसाठी सलग ४५ दिवसांपासून पुणे येथे आंदोलन सुरु आहे.
@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR
@k_dwarakadhish@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaDGIPR आस्थापना बदलून नियुक्तीसाठी..
- शासनाच्या न्याय व विधी विभागाने ना हरकत दिली.
-शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला.
-प्रतिक्षा आहे फक्त मा.शिक्षणमंत्री यांच्या सहीची.
-सर्वकाही सकारात्मक असताना साहेब आपण स्वाक्षरी का करीत नाही?
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्ष नियुक्ती मिळाली नाही. मागील दहा महिन्यात शासन दरबारी अनेकवेळा पाठपुरावा केला पण दखल घेतली गेली नाही.कृपया भावी शिक्षकांना न्याय मिळावा ही विनंती
#protest#Maharashtra#educationminister
@zee24taasnews@ibnlokmattv1@TV9Marathi@pudharionline @sikshaportal @lokshahi पवित्र पोर्टल द्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस झालेल्या 801 शिक्षकांचे नियुक्ती लवकरात लवकर रयत शिक्षण संस्थेमध्ये करा अन्यथा इतर आस्थापनामध्ये या शिक्षकांचे समायोजन करा
@zee24taasnews@ibnlokmattv1@TV9Marathi@pudharionline @sikshaportal @lokshahi पवित्र पोर्टल द्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस झालेल्या 801 शिक्षकांचे नियुक्ती लवकरात लवकर रयत शिक्षण संस्थेमध्ये करा अन्यथा इतर आस���थापनामध्ये या शिक्षकांचे समायोजन करा
���ोर्टल द्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस झालेल्या 801 शिक्षकांचे नियुक्ती लवकरात लवकर रयत शिक्षण संस्थेमध्ये करा अन्यथा इतर आस्थापनामध्ये या शिक्षकांचे समायोजन करा
पोर्टल द्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस झालेल्या 801 शिक्षकांचे नियुक्ती लवकरात लवकर रयत शिक्षण संस्थेमध्ये करा अन्यथा इतर आस्थापनामध्ये या शिक्षकांचे समायोजन करा
@abpmajhatv पोर्टल द्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्त झालेल्या 801 शिक्षकांचे नियुक्ती लवकरात लवक�� रयत शिक्षण संस्थेमध्ये करा अन्यथा इतर आस्थापनामध्ये या शिक्षकांचे समायोजन करा
@PawarSpeaks गेल्या 10 दिवसापासुन रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या गुणवत्ताधारक शिक्षक सुद्धा आंदोलन करत आहेत. लवकरात लवकर नियुक्ती मिळावी कारण गेल्या सहा महिन्यापासून रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे याकडे सुद्धा लक्ष दिले गेले प���हिजे...