@nitingodbole@mieknathshinde गुरुजी मराठी भाषा आहे आपली .. गुरुजी तुम्हास वेगळं सांगणे ...
इतर राज्यात प्रत्येक भाषेचा मान असतो ..असो नागपुरी संत्र्यांना हे अपेक्षित आहे
@nitingodbole गोडबोले गुरुजी ही टिळकांची देण आहे... गणपती सोडून गेले... सर्व बाजूने विचार करा कृपया. काळानुसार बदल पाहिजे का नाही...
रेशिमबागेला पण विचारावं. गणपती आहे म्हणून लोकांना ढोल ताशा किती त्रास असेल.
टिळकांचा उद्देश आणि आता काय..