आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेल्या महाराष्ट्रातील साहसी आदिवासीं युवक युवतींचा मुक्त कंठाने केलेला गौरव देशभरातील आदिवासी तरुणांना शौर्याची प्रेरणा देणारा ठरेल!
महाराष्ट्रातील पतसंस्थांमधील १ लाखांपर्यंतच्या ठेवींना महाराष्ट्र सह. विकास महामंडळा मार्फत संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात दि. २५ सप्टेंबरपासून “पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था स्थैर्य निधी योजना” कार्यान्वित करण्याचा निर्णय आज पुणे येथे बैठकीत घेतला.
@Dev_Fadnavis