@Olacabs what a pathetic service and app. Booked a ride an hour ago and still no driver in sight. Driver unreachable, app shows “on going” but nothing is moving. This is unacceptable service. #Ola#CustomerService
@Sumitgrkt @Wise1Philosophy Bro don't regret! I went through the same situation long time back but living happy life since I moved out it. So find a good partner who genuinely care and respect for you.
@Nikita32B पाश्चिमात्य लोक आपल्या ईथे मंदिरा मधे जायला साड़ी घालतात.. आणि अशा मूर्ख लोकांना (पोस्ट टाकणार) ते त्रासदायक वाटते. 🙄 जे काही so called मोर्डन पणा आहे तो बाहेर दाखवा ना.. मंदिरात का हवाय पण. 😒
@mieknathshinde साहेब ,मुंबई नाशिक महामार्ग 3 या महामार्गावर पडघा येथील असलेल्या टोलनाक्यांवर काही अंतरावर खड्डयांचे साम्राज्य त्यामुळे भिवंडी,कल्याण,ठाणे या दिशेने जातांना ट्राफिकचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे परंतु ह्याबाबतीत शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे.
ज्यांचे सरकार महाराष्ट्रात असताना.. ज्या महंता वर अशा प्रकारे क्रूर हल्ला झाला.. अशा सरकराची आजची अवस्था पाहून त्याचा आत्म्याला पण कुठेतरी शांती मिळाली असेल..!! 🙏
परिस्थिती कितीही तणावाची असली आणि तुम्ही राजकारणासारख्या दगदगीच्या क्षेत्रात असला तरी शहाजीबापूंसारखं भवतालाचा आनंद मात्र घेता आला पाहिजे.
काय ती झाडी
काय ती डोंगर
काय ती हाटिल
एकदम, ओक्के कार्यक्रम😀