टायटनच्या फॅक्टरीला तमिळनाडू मध्ये जागा देताना तामिळ लोकांना काम मिळेल याची गॅरंटी तामिळनाडू सरकारने टाटांकडून घेतली.
एवढेच नव्हे तर टायटनची जगप्रसिद्ध धून
ए आर रेहमान यांनी भारतीय स्वरुपात आणली.
जात,धर्म विसरून भाषेवर एकत्र येण हे केवळ भा��निक आव्हान करून होत नाही तर त्याला कायदेशीर मान्यता हवी.
महाराष्ट्रात हे असे का होत नाही?
@AbhyasKendra
@mnsadhikrut @drdeepakpawar
जय महाराष्ट्र!
क्रिकेटवेड्या भारतात असं एकमेव शहर जिथे फुटबॉल चा जिवंत उत्साह पहायला मिळतो याची दखल फिफा वर्ल्ड कप कडून घेतली जाते. शाहू महाराजांनी कोल्हापुरात या खेळाची आवड रुजवली, ती आजही कोल्हापूरकर टिकवून आहेत. भविष्यात #Kolhapur मधून फूटबॉलचे अनेक दर्जेदार खेळाडू घडू शकतात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.
@DKShivakumar@AUThackeray@rautsanjay61
ऐका यांच्या पराकोटीच्या खऱ्या वाटाव्यात अश्या आणा-भाका. या वक्तव्यांना अजून वर्षही उलटलेलं नाही. हाय का नाही पलटी मास्टर!
आता ��सा, हलगटाचं दूध काढणाऱ्या दाढीधारी माणसाच्या मागे.. कानाला फोन लावून हॅलो उदयजी.. हॅलो उदयजी करत..
#भगोडेमहामंडळ
50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना गद्दार था!
जय महाराष्ट्र!
@OmRajenimbalkr@mieknathshinde@Dev_Fadnavis