बिग ब्रेकिंग
पुणे पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्ट पर्यंत 5 वा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर प्रतिबंध घातलेत
22 ऑगस्ट ला राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी होणार आहे. कोटा, देहरादून, प्रयागराज सहित पुण्यात ही त्रास सुरु झालाय
तरीही हा कार्यक्रम होणारच💪
माणसाने किती निर्लज्ज असावं ?
२३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली..
हजारो विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला, पॅलेट गन्स, AK47 ने हल्ला केला..
याबद्दल देशाची माफी मागायची सोडून...
"मैंने माफ किया" म्हणण्याचा उर्मटपणा येतो कुठून ?
🆘 Gen Z
Here’s the Chattron ki Gunj (CKG) Legal SOS contact No.
9️⃣8️⃣1️⃣1️⃣8️⃣6️⃣7️⃣4️⃣7️⃣4️⃣
Way to go NSUI, Congress 🙌
Hopefully, other Opposition Parties please follow the suit.