सुप्रीम मोशन पिक्चर्सअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या लालासाहेब शिंदे यांना ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन अँड मेडिसिन ऑफ कोलंबो (श्रीलंका ) तर्फे डॉक्टरेट इन लिटरेचर या पदवीने वयाच्या ६७ व्या वर्षी सन्मानित करण्यात आले.