भारताची संस्कृती ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची आहे. राहुल गांधी यांनी उपहास आणि आरोपांपेक्षा आपल्या पक्षाची संघटना मजबूत करून देशासाठीचा स्पष्ट दृष्टिकोन जनतेसमोर मांडावा. जनता नक्कीच विचार ऐकेल.
देशाला द्वेषाचे नव्हे, तर सकारात्मक आणि जबाबदार राजकारणाचे नेतृत्व हवे आहे. (1\2)
राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने देशाचे निर्वाचित पंतप्रधान आणि एका विदेशी महिला राष्ट्राध्यक्षांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले, ते अत्यंत दुर्दैवी आहे.
नेता प्रतिपक्षाकडून हि भाषा अपेक्षित नाही. राजकारणाची पातळी खालावून किंवा वैयक्तिक टीका-गालीगलौज करून काँग्रेसचे (1/1)
मैत्रीचा एक नवीन अध्याय!
भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.
जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल.
महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल.
@narendramodi
ऐरोली येथे काकासाहेब थोरात मित्र मंडळ यांच्या वतीनं पत्रकार मित्र @TRupnavar तुषार रूपनवर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. यावेळी राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक, माथाडी कामगार नेते श्री सदानंदजी थोरात उपस्थित होते. कार्यक्रम दरम्यान भाजप सदस्य नोंदणी प्रमाणपत्र वाटपही केले.
EVM संदर्भात टिका करताना जरूर एकदा हा लेख वाचवा.
माहीतीपर लेख असून EVM संदर्भात "फेक नरोटिव्ह" पसरवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
#FakeNaretive#EVM_मशीन#EVM
मात्र, माध्यमांना या कार्यक्रमातून दूर ठेवून, लोकांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गप्पा लोकशाही आणि संविधानाच्या मारायच्या आणि माध्यमांची गळचेपी करायची हे शोभत नाही.
1 - 2
नागपूरमध्ये झालेल्या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारला गेला, ही एक गंभीर आणि लाजिरवाणी घटना आहे.
भारतीय संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या संकल्पनांचा अभिमान बाळगण्याची शिकवण देते.
1-1
History created!
Our Hockey heroes clinch a Bronze ! 🏑🥉
Our Indian Men's Hockey Team grabs a #Bronze with a 2-1 win over Spain at the Paris Olympics 2024!
The exceptional performance in the final quarter showcases their unbreakable spirit and teamwork.
India's heart soars with joy at your amazing achievement! Your unwavering dedication and hard work light up our nation. This Bronze win will ignite a new wave of passion and enthusiasm among our youth. Proud moments for Indian hockey! 🇮🇳🏑
Well, Done Boys...👏Wishing you all the best in your future endeavors!
@TheHockeyIndia@Olympics
#Hockey #India #Paris2024 #Cheer4Bharat
जालन्यात १३ वर्षीय मुलाचं अपहरण,
सुटकेसाठी ५ कोटींच्या खंडणीचा फोन,
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एसपींना सूचना,
जालना पोलिसांकडून सिनेस्टाईल तपास,
काही तासात ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
शिवाजी पार्कवर भारत जोडो नाटक कंपनीच्या सभेत रिकाम्या खुर्च्या....
मुंबईकरांनी राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीला जागा दाखवली....
अब की बार ४०० पार!
देवेंद्र फडणवीस तीन राज्यांत करणार प्रचार.
सप्टेंबर महिन्यात 3 राज्यांत 5 ते 6 दिवस करणार प्रचार.
12/13/14 सप्टेंबर तीन दिवस राजस्थानात करणार पदयात्रा आणि जाहीर सभांना संबोधन.
18 सप्टेंबरला मध्यप्रदेशात प्रचारासाठी जाणार.
“राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल."
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचे एटीएसला पत्र.
संजय राऊत यांची नार्को टेस्टही करावी.
सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर देताना शिवीगाळ करू नका
दादर येथील भाजप सोशल मीडिया पदाधिकारी कार्यशाळेत फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला.
विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवत सरकार विरोधी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न.
खरी माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी पुढाकार घ्या.