सगळ्यात कठीण 'आसन' म्हणजे "आश्वासन",
सगळ्यात लांब 'श्वास' म्हणजे "विश्वास"
सगळ्यात कठीण 'योग्' म्हणजे "वियोग",
आणि*
सगळ्यात 'चांगला योग्' म्हणजे "सहयोग".
@pvsathesir@jdevdatt
विद्यार्थी परिषद ने हमे जीवन मे उठणा,चलना, बढणा, एक माँ की तरह सिखाया है,संस्कार दिये है,
9 जुलाई स्थापना दिवस,
सभी को खूब खूब शुभ कामना @ABVPVoice#wolds_largest_student_organization
आज 'मातोश्री'वर राडा, छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांचाट घमासान!
जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंसमोरच लागले भांडण..😝🔥💯
आजच्या दिवशी १२८ वर्षांपूर्वी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका फडकावली होती आणि संपूर्ण मानवजातीला विश्वमांगल्याचे पस��यदान दिले होते
@jdevdatt @pvsathesir @ABVPVoice @maha_governor @ChDadaPatil
निराहार करणारे जे लोक असतात, तेही विषयांचे सेवन करीत नाहीत; तरी त्यांच्या अंतःकरणात वासना ही राहतेच. पण ज्याची बुद्धी स्थिर होते, त्याला परमात्मज्ञान झाल्याच्या योगाने त्याच्या मनातील वासना सुध्दा नाहीशी होते. ५९ @WaghmodeNana@WaghamareVikas
@RamVSatpute@jdevdatt
न्यवाद मित्रा
मा. आमदार रामभाऊ
जन सामान्यांच नेतृत्व
कायमच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारा कार्यकर्ता, कायम स्वत:ला समजाचा सेवक समजुन काम करणारा मित्रवर्य रामभाऊ सातपुते यांच धन्यवाद 🌷🌹@mahabjp
अंमळनेर प्रदेश वर्गाला जाताना रेल्वेत भेटलेला कार्यकर्ता अभिजित पाटील तेव्हा आज पर्यत चा प्रवास सोबतच अश्या मित्रा ला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌷🌹💐🌺
@patilabhijit101@sathe
@airtelindia Malshiras Dist. Solapur Airtel Network and Internet facilities are very poor. The telecommunications department should pay attention to this ईससुन
@PMOIndia@RamVSatpute@TRAI @
🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩
चैतन्याची पहाट घेऊनी आली समरसतेचा गोडवा,समृद्ध भारताची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
निरोगी आरोग्य लाभो हीच सदिच्छा..!!