भावा तुला धड मराठीत चित्रपट नाही मिळत,4-5चित्रपटानंतर करियर संपल,एक हिंदी केला त्यात स्वतः डायरेक्ट सुद्धा केला तो बेकार आपटला.आता ��ित्रपट मिळत नाही आहेत म्हणून मिळण्यासाठी इतकही खाली जाऊ नकोस😂तो देणार नाही दिला तर......🙊
अनिल देशमुखांच्या वक्तव्याचे हंसू येते अाहे कारण सर्व स्वतः सांगून ईतकं कुणी तोंडात कोंबू कसे शकते?
तोंडात न मावेल एव्हड�� @MiLOKMAT ने छापले अाहे
निदान गृहमंत्र्याने पोलीसांबाबत सत्य वास्तव कबूल करुन एक अादर्श ठेवायला हवा!!
प्रामाणिकपणे...
असे बोलू नये आपण छोटी माणस आहोत पण याला चार शब्द बोललेच पाहिजे ,काय फ्रेंच पॉलिश प्यायला लागला की काय हा महानायक? दर दोन दिवसांनी नंबर चुकला आहे हे दुरुस्त करा आणि असे वाचा .जे बोलायचे आणि जिथे बोलायचे तिथे मुकपटातला नायक होतो.चुकू दे नंबर काय 🔔फरक पडतो रे 137 कोटी लोकांना ?😡
#माणूस चार माणसात आणि आख्या #ट्विटर
वर कसं पण स्वतःला दाखवू द्या पण तो एकटा असताना त्याला नक्की माहीत असतं आपण काय आहोत आणि कसे आहोत..
तो स्वतःला नाही फसवू शकत..
#सहजच