ऑनलाईन परीक्षेचा निर्णय न झाल्यास सोमवारी तुमच्या कार्यालयावर आम्ही हजारो विद्यार्थी तीव्र आंदोलन करत आहोत .मी यात सक्रिय सहभाग नोंदवत असून माझे सर्वच मित्र सहभागी होत आहेत .
एक नागपूर विद्यापीठ चा विद्यार्थी
@RTMNU1@samant_uday@meudaysamant@prajaktdada @NSUforStudents
प्रति कुलगुरू,
RTMNU-विद्यापीठ ने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना मानसिक ताण देणारा असून महाराष्ट्र भरातून फक्��� तुम्हीच हा निर्णय घेत आहेत जो अन्यायकारक आहे .हा निर्णय घेतला तर मी आत्महत्या करेल आणी यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल
@samant_uday नमस्कार सर
प्रथम, द्वितीय बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या असाइनमेंट बेसिस वर घेऊन लवकरात लवकर त्यांचे निकाल लावावे कारण विद्यार्थी गेल्या 5 महिन्यांपासून संभ्रमावस्थेत आहे त्यांचे निकाल लावून त्यांना पुढील ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही संधी द्य���वी @samant_uday
साहेब प्रथम द्वितीय आणि तृतीय (अंतिम वर्ष स���डून) विद्यार्थ्यांचे पण ATKT बॅकलॉग चे पेपर आहेत त्यांचा काय निर्णय झाला आहे ? कृपा करून ते आम्हाला कळवा आम्ही खूप संभ्रमात आहोत🙏🙏.. ते सुद्धा MCQ किंवा होम ASIGNMENT ने घ्यावेत अशी आमची मागणी आहे प्रतिक्रिया कळवावी🙏 @samant_uday
@samant_uday साहेब प्रथम द्वितीय आणि तृतीय (अंतिम वर्ष सोडून) विद्यार्थ्यांचे पण ATKT बॅकलॉग चे पेपर आहेत त्यांचा काय निर्णय झाला आहे ??????? कृपा करून ते आम्हाला कळवा आम्ही खूप संभ्रमात आहोत🙏🙏..... ते सुद्धा MCQ किंवा होम ASIGNMENT ने घ्यावेत अशी आमची मागणी आहे
प्रतिक्रिया कळवावी🙏
@samant_uday नमस्कार सर
प्रथम, द्वितीय बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या असाइनमेंट बेसिस वर घेऊन लवकरात लवकर त्यांचे निकाल लावावे कारण विद्यार्थी गेल्या 5 महिन्यांपासून संभ्रमावस्थेत आहे त्यांचे निकाल लावून त्यांना पुढील ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही संधी द्यावी @samant_uday