शिवनिश्चलची संख्या आज दोनने वाढली
वडिलांनंतर आई सोडून गेली आणि अनाथ झालेले 'लक्षणी व भावेश' आजी आजोबांसोबत राहतात, त्यांच्या इथून पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी शिवनिश्चलने स्विकारली
कोणाचे दुःख बघून जर तुमच्या मनाला वेदना होत असतील,तर समजून जा की तुमच्यातील 'माणूस' जिवंत आहे
काल 'शिवजयंती निमित्ताने' आईवडील नसणार्या या अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करून इथून पुढचे त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले...
अनाथ मुलांना 'शिक्षणाच्या प्रवाहात' आणणे हीच शिवरायांना 'सर्वोच्च मानवंदना' ठरेल असे मला वाटते...
जय शिवराय
यशवंत गोसावी
अध्यक्ष : शिवनिश्चल ट्रस्ट
कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव पारित होतात, महाराष्ट्राच्या भूभागावर दावे केले जात���त, तेथील मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अवमान करणारे ट्विट करतात. पण महाराष्ट्रातील सरकार गप्प बसून राहतं, उलटपक्षी कर्नाटक सरकारची पाठराखण करतं, हे नि��दनीय आहे.
क्षेत्र कुठलही असो समाजात वावरताना आपल्या बोलण्यात "गोडवा" असेल, तर अनेक लोकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले जातात.
यातूनचं पुढे अनेक अडचणी दूर व्हायला मदत होते.
#अनोखा_प्रवास ✒️
स्वभाव हा रंगाच्या पेटीसारखा असतो..
कधी कोणता रंग सांडेल याचा अंदाज नाही ,
"फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची 'चित्र' बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी आपण घ्यायची असते"
#म#मराठी
@puneetsinghlive मै ऐसा भी हू,
जो इन्सान को इन्सान नही समजता.
उनको शूद्र बना देता हु.
मूलनिवासीयो को गाव से बाहर हकेल द���ता हु.
जो राजा छत्रपती को छत्रपती बनने से रोकने का दुसाहस करता हु.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर को पानी पीने से रोखता हु.
और इंसान को इंसान बनने से रोकता हु.
आप ऐसे भी हो.
नेहमीच सोशल मीडियावर #हवा करण्यापेक्षा,
कधीतरी #वास्तववादी व्हावे...
नेहमी मीच मोठा आणि मीच बरोबर असे बोलण्यापेक्षा,
कधी कधी काय बरोबर आणि काय चूक हे पडताळूनही पहावे...
यातूनच एक ��ोटे #पाऊल का होईना तुमच्या #ध्येयासाठी टाकावे ....
#शब्दवेध
सोलापूर, अक्कलकोटवरही दावा करण्यापर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोंमई याची मजल जाते...
आपले कार्यतत्पर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बेळगाव बद्दल अशी टोकाची भूमिका घेतील का? दोन्ही राज्यात bjp ची सरकारे आहेत,बोंमई ला पक्षाचा प्रोटोकॉल नाही का?जर कर्नाटकचा मुख्यमंत्री आपल्या
छत्रपती ���िवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
@mieknathshinde
धावत्या जगात साधारण शेतकऱ्यांनी एकतर आपल्या गरजा कमी ठेवायला पाहिजे, नाहीतर काळाच्या गरजेनुसार शेतीला जोडधंदा हा असायलाच पाहिजे. शेळ्या म्हणजे हातावरल्या भाकरी असतात. #शेतातलं_ब्लॅक_गनगोत 🖤🖤
छत्रपत्री शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेली विधाने संतापजनक असून, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. केंद्र सरकारने विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे, अशी आमची मागणी आहे.
अबे @SudhanshuTrived माफीवीर फक्त तुझा बापच असू शकतो..
आमचे महाराज औरंग्याच्या भर दरबारी त्याच्या तोंडावर खिल्लत उडवून नाकावर टिचून नजरेला नजर भिडवून आले होते; तेच काय तर शंभुराजांनी मरण पत्करले तरी जगण्याची कधी भिक मागितली नाही.🔥🚩
हा महाराष्ट्र आहे याद राख..
#माफि_माग 🏴
देवेंद्रजी राजकारण राजकारणाच्या जागी राहुद्या,पण तुमचे पंतप्रधान,तुम्ही स्वतः उठता बसता शिवाजी महाराजांच नाव घेता त्यांच्या नावाने मते म��गता,मात्र जेंव्हा तुमच्या पक्षाचा प्रवक्ता आणि राज्यपाल हे महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी खालच्या पातळीवर जाऊन शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद