महिला व बाल विकास विभागाला प्रथम क्रमांक!
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "100 डेज अचिव्हमेंट्स कंपेंडियम" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आणि विभागाला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
@Dev_Fadnavis@mieknathshinde#WCDMaharashtra
महिला व बाल विकास विभागाचा सन्मान!
शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बाल विकास विभागाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या यशासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.